शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लोकवर्गणीतून भरली ग्रामस्थांनी पाणीपट्टी

By admin | Updated: November 23, 2014 00:17 IST

जीवन प्राधिकरणद्वारे तळप बु. येथील बंद पाणीपुरवठा पुर्ववत.

तळप बु. (मानोरा, जि. वाशिम) : मानोरा तहसीलअंतर्गत येत असलेल्या तळप बु. येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेच्या थकबाकीपैकी ५0 टक्के रक्कम ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून भरल्यामुळे गेल्या पाच वर्षापासून बंद झालेला पाणी पुरवठा अखेर सुरू क रण्यात आला आहे. मानोरा तहसीलअंतर्गत येत असलेल्या तळप बु. येथे गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याविषयी तळपवासीयांनी पुढाकार घेवून आणि उपविभाग कारंजा यांच्या सहकार्याने अखेर २८ गाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजना सुरू केली. आजरोजी गावामध्ये १00 च्या वर नळधारक असून घराघरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेचे पाणी पोहचत आहे अन् गावकर्‍यांची तहान भागत आहे.मानोरा तालुक्यातील २८ गावातील पाणी समस्या सोडविण्याच्या हेतुने सन २00८ मध्ये २८ गाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. सदर योजनेत तालुक्यातील २८ गावांचा समावेश असला तरी, आजरोजी १४ गावांनाच या योजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. बाकी गावे अजुन तहानलेलीच आहे. मौजा तळप बु. येथे सन २00८ मध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली. काही महिने या योजनेद्वारे गावात पाणीपुरवठा करण्यात आला त्याची थकबाकी ४८ हजार रूपये असल्याचे उ पविभाग कारंजा कार्यालय सांगत होते. मागील ही थकबाकी भरल्याशिवाय गावात पाणी सोडता योणार नाही असे वरिष्ठ अधिकारी सांगत होते. येथील नागरिकांनी लोकवर्गणीतून ५0 टक्के रक्कम गोळा करून भरले आणि त्यानं तर ही योजना सुरू झाली.