शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

उडीद, मुगाचे दर वधारले; पण हमीपेक्षा कमीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST

--------- कोट : निसर्गाचा लहरीपणा, तसेच वन्यप्राण्यांचा त्रास वाढला असताना अपेक्षित दर मिळत नाहीत. त्यामुळे उडीद, मुगाची पेरणी करणेच ...

---------

कोट : निसर्गाचा लहरीपणा, तसेच वन्यप्राण्यांचा त्रास वाढला असताना अपेक्षित दर मिळत नाहीत. त्यामुळे उडीद, मुगाची पेरणी करणेच परवडत नाही. यंदाही या पिकांना हमीपेक्षा कमीच दर मिळत असल्याने या शेतमालाची पेरणी करण्याचा निर्णय चुकला, असे वाटत आहे.

-हिरामण ठोक,

शेतकरी,

---------

कोट: आमचे शिवार अभयारण्यालगतच आहे. त्यामुळे उडीद, मुगाची पेरणी करणे जोखमीचे आहे. यंदा काहींनी ही जोखीम पत्करून उडदाची पेरणी केली; पण या शेतमालास अपेक्षित दरच मिळत नसल्याने सर्वच उत्पादक निराश झाले आहेत.

-नंदकिशोर तोतला,

शेतकरी,

००००००००००००००

जिल्ह्यात उडदाचे अपेक्षित क्षेत्र -१०१७९ हेक्टर,

प्रत्यक्ष पेरणी झालेेले क्षेत्र - ६९९४ हेक्टर

--------

-मुगाचे अपेक्षित क्षेत्र - ८२७२ हेक्टर

-प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र- ३९५५ हेक्टर

०००००००००००००००

दहा वर्षांत पेरणी क्षेत्रात ६० टक्के घट

जिल्ह्यात गत १० वर्षांपूर्वी सरासरी १५ हजार हेक्टर क्षेत्रावर मुगाची, तर १८ हजार हेक्टर क्षेत्रावर उडीद पिकाची पेरणी होत असे. बाजार व्यवस्थेकडून होणारी पिळवणूक, वन्यप्राण्यांचा त्रास, तसेच निसर्गाचा लहरीपणा आदी कारणांमुळे या पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ केली असून, गत दह वर्षांत दोन्ही पिकांचे सरासरी क्षेत्र ६० टक्क्यांपेक्षा अधिक घटले आहे.