शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या अपघातात तीन ठार

By admin | Updated: May 5, 2015 00:27 IST

वाशिम जिल्हय़ातील मालेगाव, पिंपळगाव (डा.बं.) व विळेगाव परिसरात अपघात.

वाशिम : तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना वाशिम जिल्हय़ातील मालेगाव, पिंपळगाव (डा.बं.) व विळेगाव परिसरात ४ मे रोजी घडल्या. कामरगाव : रस्त्याच्या कडेला असलेले जळलेल्या अवस्थेतील झाड दुचाकीवर पडून महिलेचा मृत्यू, तर मुलगी व पती जखमी झाल्याची घटना ४ मे रोजी धनज बु. पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या विळेगावनजीक घडली. बडनेरा येथील गजानन ढोरे (४0), संगीता गजानन ढोरे (३५) व कल्याणी गजानन ढोरे (१७) हे तिघे एम.एच.२७ ए५ - ९१0३ क्रमांकाच्या दुचाकीवर बसून बडनेराकडे जात असताना विळेगावनजीक रस्त्याच्या कडेला अर्धवट जळलेल्या अवस्थेतील झाड त्यांच्या दुचाकीवर कोसळले. यामध्ये संगीता ढोरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती गजानन व मुलगी कल्याणी हे गंभीर जखमी झाले. त्या दोघांना अमरावती येथे उपचारार्थ हलविण्यात आले. दुसर्‍या अपघातात मालेगाव येथील मेहकर रोडवरील सोसायटी पेट्रोल पंपासमोर ४ मे रोजी सकाळी ९ वाजता भरधाव येणार्‍या ट्रकने मोटारसायकलस्वाराला जबर धडक दिली. यामध्ये मोटारसायकलचालक नारायण नरसय्या एनेवार (वय ६५ वर्ष) रा. मालेगाव हे जागीच ठार झाले. तर वाशिमवरून पुसदकडे भरधाव जाणार्‍या इंडिकाने विरुद्ध दिशेने येणार्‍या मोटारसायकलला पिंपळगाव (डा.बं.) नजीक जबरदस्त धडक दिली. यामध्ये एक जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले.