युवकाची आत्महत्या

By Admin | Updated: September 21, 2015 00:06 IST2015-09-21T00:06:26+5:302015-09-21T00:06:26+5:30

वाशिम तालुक्यातील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या.

Teenage Suicide | युवकाची आत्महत्या

युवकाची आत्महत्या

वाशिम : तालुक्यातील ग्राम सावरगाव बर्डे येथील १९ वर्षिय युवकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २0 सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. वाशिम तालुक्यातील सावरगाव बर्डे येथील सोनू उर्फ विकास हनुमान कड या १९ वर्षिय युवकाने घराच्या नाटीला गळफास घेवून आपली जिवनयात्रा संपविली. त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणाचा तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे बीट जमादार रमेश राठोड करीत आहेत. याप्रकरणी र्मग दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Teenage Suicide