शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी स्तरावरील त्रुटी-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST

1. मंजुरी देताना पिकाचा फोटो दिसत नाही. 2. जलसिंचन साधनांबाबत स्थानिक पातळीवर बऱ्याच लोकांचे वाद/हिस्से असतात, अशाने लोक आपली ...

1. मंजुरी देताना पिकाचा फोटो दिसत नाही.

2. जलसिंचन साधनांबाबत स्थानिक पातळीवर बऱ्याच लोकांचे वाद/हिस्से असतात, अशाने लोक आपली स्वतःची विहीर/बोअर दाखवतात, जे तलाठी स्तरावर अप्रुव्हल देताना अडचणीचे ठरत आहे.

3. तलाठी स्तरावर दुरुस्ती करताना ती खातेदाराच्या परस्पर केल्याने त्यांचा रोशदेखील पत्करावा लागू शकतो.

--------------

या सुविधा आवश्यक

५. शेतकऱ्यांकडून चुकून माहिती सबमिट झाली तर त्याला ती परत एकदा भरण्याची सुविधा देण्यात यावी.

६. आणि एक महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी सर्व माहिती भरल्यावर "वरील माहिती ही खरी असून, ती मी स्वतः भरलेली आहे आणि त्यास मी स्वतः जबाबदार आहे असे एक घोषणापत्रचे चेकबॉक्स देण्यात यावे.

०००००००००००००००००००००

काय आहे तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे मत

कोट: जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून ई-पीक पाहणी ॲपचा रोजचा ॲप डाऊनलोड, ॲप ॲक्टिव्ह आणि ईनॲक्टीव्ह ॲपचा एमआयएस देण्यात येतो. त्यामुळे त्यावरच लक्ष केंद्रीत केल्याने सर्व जिल्ह्यात स्पर्धा सुरू झाली असून, केवळ ॲप डाऊनलोड व रजिस्ट्रेशन करण्यावरच लक्ष केंद्रीत होत आहे. परिणामी केवळ संख्यात्मक काम होत असून, भविष्यात त्याचा गुणात्मक कामावर वाईट परिणाम होण्याची भीती आहे.

-शाम जोशी,

अध्यक्ष,

महाराष्ट्र तलाठी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघ

------

कोट: ई-पीक पाहणीचे टप्पे निश्चित करताना १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर हा पडताळणीचा कालावधी ठरविला आहे. हा कालावधी अपुरा असून, तो ठरवितानाही केवळ १० टक्के तपासणी गृहित धरली आहे. मुळात चुकीचा येणारा डाटा तपासणी करून तो नष्ट करण्यासह पुन:पडताळणी करण्याचा विचारच क रण्यात आला नाही.

-मुकेश बेलखडे,

तलाठी, मंगरुळपीर