शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी करणार वृक्ष लागवड!

By admin | Updated: June 1, 2017 01:14 IST

वन विभाग पुरविणार वृक्ष : जय्यत तयारी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या नव्या शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी अर्थात २६ जूनला सुरू होणाऱ्या जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्ष लावले जाणार आहेत. त्याचे जय्यत नियोजन केले जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी एस.व्ही.नांदुरकर यांनी सोमवारी दिली.गेल्या काही वर्षांत झपाट्याने सुरू असलेली वृक्षतोड आटोक्यात आणण्यासाठी तद्वतच नव्याने वृक्षलागवड करून त्याचे संवर्धन करण्यासाठी शासनाने सक्रीय पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, गतवर्षी १ जुलैला एकाच दिवशी राज्यभरात २ कोटी रुपयांपेक्षा अधिक वृक्षलागवड करण्यात आली. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून येत्या १ जुलैपासून राज्यभरात वृक्षलागवडीचा उपक्रम पुन्हा राबविला जात आहे. राज्यशासनाच्या निर्देशानुसार, वाशिम जिल्हा प्रशासनाने १ ते ७ जुलै या कालावधीत ५ लाख ८ हजार वृक्षलागवडीचे उद्दीष्ट निर्धारित केले आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. तत्पुर्वी वृक्षलागवडीचा हा उपक्रम संपूर्ण शाळांमध्ये पूर्ण ताकदीने राबविला जाणार आहे. यासाठी वनविभाग वृक्ष पुरविणार असून तशा सुचना माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाने सर्व शाळांचे मुख्याध्यापक, संस्थाध्यक्षांना दिल्या आहेत.