शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

पीक नुकसानभरपाई मिळण्यासाठी भर जहागीर येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 7:06 PM

Farmers Agitation Washim District वंचित बहुजन आघाडीतर्फे भर जहॉगीर येथे २० आॅक्टोबर रोजी रास्तारोको आणि अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कभर जहॉगीर (वाशिम) :  नुकसानग्रस्त भागात पिकांची पाहणी करावी, आणेवारी ५० पेक्षा कमी करावी, पीकविमा मिळावा,ओला दुष्काळ जाहीर करावा, वीजबिल माफ करावे यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे भर जहॉगीर येथे २० आॅक्टोबर रोजी रास्तारोको आणि अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. संततधार पावसामुळे रिसोड तालुक्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक भागात अद्याप पंचनामे नाहीत. शेतकºयांना भरपाई मिळावी याकरीता तातडीने पंचनामे करावे, ओला दुष्काळ जाहिर करावा यासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाºयांनी भर जहॉगीर बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात जनविकास आघाडीच्या पदाधिकारीदेखील सहभागी झाले होते. रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख, डॉ. रवींद्र मोरे, जि.प. सदस्य उषा गरकळ, स्वप्निल सरनाईक, अमोल भुतेकर, पुरूषोत्तम तहकिक, बबन हरिमकर, पं.स. उपसभापती सुभाष खरात, महिला जिल्हाध्यक्ष प्रमिला शेवाळे, तालुकाध्यक्ष सैय्यद अकिल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीFarmerशेतकरी