शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

घरीच रहा, आम्ही सर्वांचे रक्षण करतोय’ :  पोलीसांचे भावनिक आवाहन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 16:34 IST

‘घरीच रहा, आम्ही सर्वांचे रक्षण करतोय’ असे भावनिक आवाहन कर्मचाºयांच्या हाती फलक देऊन करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  : कोरोना संसगार्पासून  जनतेचे संरक्षण व्हावे याकरिता पोलीस विभाग विविध धोरण अंवलंबतांना दिसून येत आहे. ३ एप्रिलपासून पोलीस विभागाच्यावतिने भावनिक आवाहन करुन जनलेता ‘घरीच रहा, आम्ही सर्वांचे रक्षण करतोय’ असे भावनिक आवाहन कर्मचाºयांच्या हाती फलक देऊन करण्यात येत आहे. तसेच सोशल मिडीयावर सुध्दा याप्रकारचा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनी कोरोना विषाणुचा संसर्ग पाहता आपल्या कर्मचाºयांच्या हाती विविध वाक्य लिहिलेले भावनिक फलक दिलेत. ते रस्त्यावरुन कोणीही जात असतांना त्यांना दाखवून त्यांची एकप्रकारे चूक लक्षात आणून देत आहेत. पोलीस विभागाच्यावतिने कर्मचाºयांच्या हातात दिलेल्या फलकावर मला तीव वर्षाची मुलगी आहे, माझी आई आजारी आहे, माझी पत्नी माझी चिंता करते पण आम्ही घरी जाऊ शकत नाही. आम्हाला मदत करा घरी सुरक्षित जाण्यासाठी, आम्ही तुमचे रक्षण करु आम्ही आपणास सुरक्षित ठेऊ , कृपया आम्हाला सहकार्य करा, कृपया घरी थांबा तुमच्या स्वतासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, आम्ही वाशिम पोलीस आहोत आणि तुम्ही सुध्दा आमचे कुटुंब आहात असे भावनिक आवाहन केल्या जात आहे.सदर आवाहन करताना इतर देशामध्ये  कोरोना संक्रमीतांची संख्या व झालेले मृत्यूचा आकडा सुध्दा दाखविण्यात येत आहे. आणि भारतात १६३७ संक्रमीत असून मृत्यूसंख्या ३८ आहे. त्यामुळे घरातच रहा व आम्हाला कोरोना विषाणुवर मात करण्याासठी मदत करण्याचे आवाहन केल्या जात आहे. शेवटी  घरात राहण्याचा निर्णय आपला आहे, जगामध्ये राहण्याचा निर्णय कोरोना करेल असेही फलक कर्मचाºयांच्या हाती देण्यात आले आहे. या भावनिक आवाहनामुळे पोलीसांची नागरिकांप्रती असलेली तळमळ स्पष्ट होत आहे.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस