शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चा दणका : पोषण आहारासाठी शाळांना मिळाले अन्नधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 14:33 IST

‘लोकमत’ने २० फेब्रुवारी रोजी वृत्तही प्रकाशित केले होते. धान्य न मिळालेल्या काही शाळांना त्याच दिवशी धान्याचा पुरवठा झाला.

वाशिम : पोषण आहारासाठी लागणारे तांदूळ व धान्यादी माल संबंधित शाळांना मिळाला असून, त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. रिसोड तालुक्यातील ४ शाळांना धान्याची गरज नसल्याने त्या शाळांनी नव्याने आलेला माल परत केला, अशी माहिती शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी २१ फेब्रुवारी रोजी दिली.विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती वाढविणे, आहारातून पोषक तत्वे मिळावी, गरजू विद्यार्थ्यांना शाळेतच मध्यान्ह भोजनाचा आस्वाद घेता यावा या उद्देशातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, अनुदानित व अंशत: अनुदानित खासगी शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. जिल्ह्यात तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराचा करार १४ फेब्रुवारी २०२० रोजी संपुष्टात आला. धान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून संबंधित कंत्राटदारालाच जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्याचे अन्नधान्य पुरविण्याच्या सूचना दिल्या होत्या. दोन महिन्यांचे धान्य संबंधित शाळांना पुरविताना संबंधित कंत्राटदारांची दमछाक झाली. विशेषत: रिसोड तालुक्यातील काही खासगी अनुदानित शाळांना विलंबाने धान्याचा पुरवठा झाला तर काही शाळांना धान्य मिळणे बाकी होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने २० फेब्रुवारी रोजी वृत्तही प्रकाशित केले होते. धान्य न मिळालेल्या काही शाळांना त्याच दिवशी धान्याचा पुरवठा झाला. रिसोड तालुक्यातील चार शाळांकडे धान्यसाठा असल्याने त्यांनी नवीन धान्य परत पाठविले.

शालेय पोषण आहारासाठी लागणारे धान्य संपले होते. २० फेब्रुवारी रोजी आमच्या शाळेला तांदूळ प्राप्त झाले.-भारत पवार,राजस्थान प्राथमिक मराठी शाळा रिसोड

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा