शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देवाळय़ाची रेणुकामाता

By admin | Updated: September 27, 2014 23:45 IST

भाविकांचे श्रद्धास्थान

वाशिम :साडेतीन शक्तीपिठापैकी एक असलेल्या माहुरगडच्या रेणुकामातेची प्रतिकृती असलेल्या वाशिम - देवाळा संस्थानवर रेणुकामातेच्या दर्शनासाठी नवरात्रात भाविकांची रिघ असते. सुरकंडी या गावाशेजारी निसर्गाने नटलेल्या नयनरम्य परिसरात देवाळा संस्थान वसले आहे. मंदिर परिसरातून व त्सगुल्म नावाची नदी वाहते. त्यामुळे संस्थानच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते.वत्सगुल्म नदीच्या तीरावर रेणुकामाता वसल्याची आख्यायिका असल्यामुळे परिसरात दोन ठिकाणी मातेची मंदिरे उभारण्यात आली आहेत. या संस्थानची एक आख्यायिका सांगितली जाते. अंदाजे दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी वाशिम शहरा तील नारायणराव पाटील चळक हे माहुरगडच्या रेणुका मातेचे भक्त होते. ते नेहमी मातेचे दर्शन घेण्यासाठी माहुरला जात असत. वृद्धापकाळामुळे नंतर त्यांना पायदळ वारी करणे कठीण झाले. अशा स्थितीत एकेदिवशी ते माहुरला गेले असता मातेने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले आणि म्हणाली की ह्यआता तुला माझ्या दर्शनासाठी पायदळ येण्याची आवश्यकता नाही. मी आता तुझ्या देव्हार्‍यात येवून राहणार आहे.ह्ण या दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे माता येथे आली, अशी आख्यायिका आहे. यानंतर नारायणरावांनी त्या ठिकाणी मातेचे छोटेसे मंदिर बांधले. यानंतर मातेच्या श्रद्धेने प्रभावित असलेल्या वाशिममधील देवबा केंदळे यांनी नदीच्या पश्‍चिमेकडील तिरावर भव्य मंदिर उभारले.तेव्हापासून दरवर्षी नवरात्रामध्ये नऊ दिवस येथे मोठी यात्रा भरविली जाते.