शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हय़ाला ९.७६ कोटी निधी प्राप्त

By admin | Updated: April 3, 2015 02:35 IST

२0१३ मध्ये खरडून व वाहून गेलेली जमीन नुकसान निधी.

नंदकिशोर नारे / वाशिम : अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ामध्ये माहे जून ते सप्टेंबर २0१३ मध्ये अतवृष्टीमुळे खरडून व वाहून गेलेल्या जमिनीच्या नुकसानाकरिता ३१ मार्चला २३४३.४८ लक्ष निधी शासनाकडून वितरीत करण्यात आला आहे. यामध्ये वाशिम जिल्हय़ाला ९ कोटी ७६ लाख ८२ हजार निधी प्राप्त झाला आहे. २0१३ मध्ये पावसाळ्याच्या प्रारंभी जिल्ह्यात पावसाने एकच तांडव सुरू केला होता. परिणामी, नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपिट उडून जनजीवन पुरते विस्कटले होते. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्या व नाले दुथळी वाहिले, तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. तर काही गावांचा संपर्कही तुटला होता. दरम्यान, सदरच्या अतवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. हजारो हेक्टर जमिनीवरील पिके वाहून गेली तर बरीच जमीन खरडूनही गेलीे. नुकसानामध्ये जिल्हय़ातील शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पिके पिवळी पडून मोठय़ा प्रमाणात उत्पन्न खालावले होते. माहे जून ते सप्टेंबर २0१३ या कालावधीत अतवृष्टीमुळे खरडून व वाहून गेलेल्या जमिनीच्या नुकसानाकरिता एसडीआरएफच्या निकषानुसार २0000 व २५000 प्रति हेक्टर दराने अमरावती विभागाकरिता २३४३.४८ लक्ष शासनाकडून प्राप्त झाले आहेत. निधी विभागातील जिल्हाधिकारी यांना ३१ मार्चच्या उपआ/पुनर्व/उपले/कावि/२0२/२0१५ च्या आदेशान्वये अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीव्दारे वितरीत करण्यात आला आहे. यामध्ये खरडून गेलेल्या व वाहून गेलेल्या जमिनीचा नुकसान निधीमध्ये तालुकानिहाय वाशिम ५९ लाख ४२ हजार ७00, मालेगाव ४७ लाख ६१ हजार ५४0, रिसोड ४ लाख ३५ हजार , मंगरूळपीर ६ कोटी ६८ लाख १७ हजार ३५0, मानोरा ९५ लाख ९६ हजार ४९५, कारंजा १ कोटी १२ लाख ८ हजार ९१५ असे एकूण ९ कोटी ७६ लाख ८२ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे.