शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
4
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
7
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
8
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
9
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
10
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
11
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
12
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
13
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
14
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
15
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
16
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
17
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
18
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
19
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
20
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रॅलींमुळे वाशिम शहर दणाणले!

By admin | Updated: October 14, 2014 01:46 IST

अनेक उमेदवारांनी काढल्या रॅली.

वाशिम : विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या विविध उमेदवारांनी सोमवारी शहरातून रॅली काढत जाहीर प्रचाराचा समारोप केला. या आयोजनाने संपूर्ण शहर दणाणून गेले होते. एकामागून एक जाणार्‍या रॅलींमुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले होते. वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण २0 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. त्यांनी सोमवारी सकाळपासूनच शहरात रॅलीचे आयोजन केले होते. प्रमुख राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांनी प्रचार रॅली काढून अंतिम दिवशी प्रचाराचा दणक्यात समारोप केला. वाशिम येथे काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या रॅली संपूर्ण शहरातून काढण्यात आल्या तसेच इतरही उमेदवारांनी काढलेल्या रॅलीमुळे संपूर्ण शहर दणाणून गेले होते. सदर रॅलीमध्ये चारचाकी वाहने, मोटारसायकलसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी आपआपल्या वाहनांवर पक्षांचे झेंडे लावल्याने सर्वांंचे लक्ष वेधले गेले. विविध घोषणा देत संपूर्ण शहरातून रॅली काढून या उमेदवारांनी त्यांचा प्रचार केला.