शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रा.काँ. जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

By admin | Updated: October 14, 2014 01:51 IST

वाशिम रा.काँ. जिल्हाध्यक्षाचा राजीनामा इतरही काही पदाधिकार्‍यांचे राजीनामा सत्र.

वाशिम : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह अन्य काही पदाधिकार्‍यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वतरुळात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात पक्षाची उमेदवारी देताना विश्‍वासात घेतला नसल्याने राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे राठोड यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासून कोणत्याही प्रक्रियेत आपणास विश्‍वासात घेतले नसल्याचे जिल्हाध्यक्ष राठोड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. उमेदवारांच्या जाहिरातींमध्ये जबाबदार पदाधिकार्‍यांना डावलण्यात आले. ज्येष्ठ नेत्यांच्या जाहीर सभा व प्रचार सभांचे निमंत्रणही दिले नाही, असेही राजीनामा देणार्‍या पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे. या प्रसिद्धीपत्रकावर वाशिम तालुकाध्यक्ष गजानन देशमुख, शहराध्यक्ष राजु रंगभाळ, निवासी जिल्हाध्यक्ष राजू लाहोटी, युवक जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद वर्मा, मंगरुळपीर तालुकाध्यक्ष साहेबराव सुर्वे, मानोरा तालुकाध्यक्ष काशीराम राठोड, कारंजा तालुकाध्यक्ष सुभाष ढाणे पाटील, एस.टी. कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष नागोराव ठेंगडे, नंदलाल जाखोटिया, व्यापारी मंडळ जिल्हाध्यक्ष राजू चरखा, रायुकाँ जिल्हा उपाध्यक्ष गिरीश सारडा, दिनेश बदलानी, राकाँ विद्यार्थी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर माळेकर आदी पदाधिकार्‍यांच्या सह्या आहेत. यासंदर्भात सुभाष राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगून, सदर राजीनामे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठविल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या प्रसिद्धी पत्रकावर सह्या करणार्‍या पदाधिकार्‍यांनीही राजीनामे दिलेत का, या प्रश्नांची उत्तरं मिळू शकली नाही.