शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

शिक्षकांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यासाठी पालक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:37 PM

प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांनी गटशिक्षणाधिकाºयांकडे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : तालुक्यातील गलमगव्हाण येथील जि.प.शाळेवर कार्यरत शिक्षकाची प्रतिनियुक्ती भुली येथील शाळेवर केली असून, सदर प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांनी गटशिक्षणाधिकाºयांकडे केली. निवेदनात म्हटले की, जि.प.प्राथमिक शाळा गलमगाव येथे कार्यरत शिक्षक धिरज आडे यांची बदली प्रतिनियुक्तीवर भुली येथील शाळेवर करण्यात आली. आरटीई अ‍ॅक्टनुसार शिक्षकाला प्रतिनियुक्तीवर पाठविता येत नाही. एक शिक्षकी शाळेवर रुपांतर व्दिशिक्षकी शाळेत करण्यात आले. त्यामुळे गलमगाव शाळेत आॅनलाईन बदलीमध्ये दोन शिक्षक दाखविण्यात येत आहे. दोन शिक्षक असतांना एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती कशी करण्यात आली असा प्रश्न उपस्थित करून या शिक्षकाची झालेली प्रतिनियुक्ती रद्द करावी अन्यथा शाळेला कुलुप ठोकुन शाळा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात भरविण्यात येईल असा इशारा देण्यात आला. निवेदनावर मारोती अंबुरे, अशोक कुरकुरे, ऋषीकेश हागोने, गजानन उईके, लक्ष्मण मिराशे, पवन मुंदे, दत्ता करसडे, अजय बांडे, रमेश करसडे, मनिष पाटील यांच्यासह ७० नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षकManoraमानोरा