लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुबलक पाण्याअभावी एमआयडीसीतील उद्योग संकटात - Marathi News | Industry in Washim MIDC in danger due to lack of water | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुबलक पाण्याअभावी एमआयडीसीतील उद्योग संकटात

२१५ हेक्टर क्षेत्रावर वसेल्या येथील ‘एमआयडीसी’मधील ९७ भुखंडांपैकी केवळ ७ ते ८ भुखंडांवरच उद्योग सुरू झाले आहेत. ...

करंजी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of a smallholder farmer in Karanji | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :करंजी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

करंजी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केली. ...

सीटी स्कॅन मशीन धूळ खात; रुग्णांना भुर्दंड - Marathi News | CT scan machine not worked in Washim District Hospital | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सीटी स्कॅन मशीन धूळ खात; रुग्णांना भुर्दंड

सव्वा दोन कोटी रुपये किंमतीची सीटी स्कॅन मशीन नऊ महिन्यानंतरही रुग्णसेवेत येऊ शकली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

कर्जाचा भरणा करूनही ‘एनओसी’ मिळेना ! - Marathi News | Can't get NOC even after paying loan! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्जाचा भरणा करूनही ‘एनओसी’ मिळेना !

कर्जाचा संपूर्ण भरणा केल्यामुळे ट्रॅक्टरसंदर्भात आरसी व एनओसीची मागणी बँकेकडे केली असता तसेच १०-१२ वेळा पत्रव्यवहार करूनही अद्याप एनओसी मिळाली नाही. ...

कळंबेश्वर धरणातून पाण्याचा अपव्यय - Marathi News | Disposal of water from Kalambeshwar Dam | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कळंबेश्वर धरणातून पाण्याचा अपव्यय

अवैधरित्या पाणी बाहेर सोडल्या जात असल्याचा आरोप करीत कळंबेश्वर येथील शेतकऱ्यांनी लघु सिंचन विभागाच्या कार्यालयात ९ डिसेंबरला धडक देऊन चर्चा केली. ...

रब्बी पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे! - Marathi News | Farmers have to take efforts for Rabi crop loan! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रब्बी पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे!

आतापर्यंत केवळ १९२४ शेतकºयांना २२.१५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. ...

वाशिम जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांनी केली आधार दुरुस्ती - Marathi News | 35 thousand farmers in Washim district updated their Aadhar Cards | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांनी केली आधार दुरुस्ती

९ डिसेंबरपर्यंत पीएम किसान संकेतस्थळावर अँड्रॉईड मोबाईलच्या  माध्यमातून दुरूस्ती केली आहे. ...

पाचवी व आठवी वर्ग जोडल्याच्या प्रक्रियेची चौकशी - Marathi News | Inquiry into the process of adding 5th and 8th Class | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाचवी व आठवी वर्ग जोडल्याच्या प्रक्रियेची चौकशी

कुठलीही अट न पाळता सरसकट इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग जोडण्यात आल्यामुळे खाजगी शाळांवरील शिक्षक बांधवांच्या सेवांवर आरिष्टय आले. ...

जिल्हा परिषद निवडणूक : काँग्रेस, राष्ट्रवादीचे शिवसेनेसोबत सूत जुळेना! - Marathi News | Zilla Parishad Election: Congress, NCP do not match with Shiv Sena! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद निवडणूक : काँग्रेस, राष्ट्रवादीचे शिवसेनेसोबत सूत जुळेना!

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे शिवसेनेसोबत मनोमिलन झाले नसून, एकत्र निवडणूक लढण्यासंबंधी दबक्या आवाजात नाराजीचा सूर उमटत आहे. ...