मंगरुळपीर : यावर्षी अपुऱ्या पावसामुळे तालुक्यातील १९ सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलेच आहे. मागील या सर्व प्रकल्पामध्ये सर्व प्रकल्पामध्ये १५ जुलैपर्यंत ५० टक्के पेक्षा जास्त पाणी उपलब्ध होता. ...
वाशिम : विहीरीच्या कामात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील सायखेडा (ता.मंगरूळपीर) येथील शेतकऱ्याने १५ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...
वाशिम : फेसबुक, व्हाटसअप, टिवटर आदींचा वापर करताना कायद्याचा भंग होणार नाही, याची दक्षता घेणे जरूरी आहे. असे प्रतिपादन ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी केले. ...
कारंजा लाड : नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील शेवती फाट्यानजिक ट्रक व स्विप्ट डिझायर या वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात स्विप्ट डिझायरमधील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. ...
वाशिम : गत १५ दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस रविवारी जिल्ह्यात मनसोक्त बरसला. यामुळे खरिप हंगामातील संकटात सापडलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. ...
शिरपूर जैन (वाशिम ): मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे आयोजित ओंकारगिर बाबा पुण्यतिथी सोहळ्यासाठी विविध ठिकाणाहून हजारो भाविक शिरपूर येथे दाखल झाले होते. ...