मानोरा : अहमदनगर येथील शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी मानोरा तालुक्यातील दुर्गम भागातील रतनवाडी, ज्योतीबानगर, शेंदोणा या गावांना भेट देवुन शिक्षण, गरीबी, व्यसनाधिनता या विषयावर ग्रामस्थांशी चर्चा करुन गावाची पाहणी केली. ...
मानोरा (वाशिम ): वृक्ष संवर्धन दिनानिमित्त येथील मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज २४ जुलै रोजी शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. या वृक्ष दिंडीमधून विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. ...
शिरपूर (वाशिम), दि. 26 - श्रावण महिन्यात येत असलेल्या नागपंचमीच्या आदल्यादिवशी ग्रामीण भागात मोठया प्रमाणात पाळणे बांधल्या जातात. यावर लहानापासून ... ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्या निर्देशानुसार कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांकडून आॅनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणीस जिल्ह्यात २५ जुलैपासून सुरुवात करण्यात आली आहे. या प्रक्रियेंतर्गत शेतकºयांच्या अर्जाची योग्य पद्धतीने नोंद व्हावी यासाठी आधार क्रम ...
लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर: तालुक्यातील शिवणी रोड फाटा येथे १० जुलै रोजी घडलेल्या सशस्त्र हल्ला प्रकरणातील सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून मंगरुळपीर पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, न्यायालयाने सर्व आरोपींना २६ जुलैपर्यंत पो ...
लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर: येथील जिनिंग प्रेसिंग परिसरातील ठोंबरे यांच्या निवासस्थान परिसरात मंगळवार, २५ जुलै रोजी तब्बल तीन फूट लांब घोरपड आढळून आली. दरम्यान, वन्यजीव संरक्षक गौरवकुमार इंगळे व त्यांच्या सहकार्यांनी या घोरपडीला पकडून सुरक्षित स्थ ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी केंद्रचालकांनी शेतकºयांकडून कुठलेही शुल्क आकारू नये, असे आवाहन सहकारी संस्थांचे ज ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून ५०० आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. यासोबतच ‘कॅशलेस’ व्यवहारांचा निर्धारही करण्यात आला होता; परंतू प्रभावी जनजागृती अभाव आणि पुरेशा प्रमाणात ‘पॉस’ ...
कारंजा लाड (वाशिम ): लोकप्रतिनिधीचे पाठबळ अधिका-यांची साथ समाजसेवी संस्थाचा पुढाकार व सत्यमेव जयते वॉटर कप स्पधेर्मुळे नागरीकांनी स्वंयस्फूतीर्ने केलेले श्रमदान यातूनच या तालुक्यातील अनेक गावे आज पाणीदार होण्याच्या मार्गावर आहेत ...