लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी येथे शेकडो वर्षांपासून नागपंचमीला मकराची स्थापना करुन पूजा अर्चा करण्याची परंपरा मोहरीवासियांकडून जोपासल्या जात आहे. सदर उत्सव एक महिना चालत असून समारोपाच्या दिवशी भव्य असा महाप्रसाद कार्यक्रम प ...
मालेगाव: अज्ञात चोरट्यांनी बुधवार, ९ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास शहरातील मेडिकल चौक परिसरातील महेश किराणा दुकान फोडून ३0 हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना सकाळी ८ वाजता दुकान मालकाच्या लक्षात आली. याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी अज्ञात चो ...
वाशिम: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाशिम जिल्हा परिषदेच्यावतीने बुधवार, ९ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील निवडक २५५ गावांमध्ये ‘मेगा गुड मॉर्निंग’ मोहीम राबवून ‘खुले में शौच से आजादी’, या जनजागृती अभियानास प्रारंभ करण्यात आला. ...
वाशिम: नगर परिषद व नगर पंचायत कर्मचार्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, रिसोड नगर परिषदेसह मालेगाव आणि मानोरा नगर पंचायतीचे कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, मुख्याधिकारी, कंत्राटी कर् ...
वाशिम: विद्यमान शासनाने अधिकांश योजना ‘ऑनलाइन’ करून पारदश्री कारभाराचा निर्धार केला; मात्र योजनांतर्गत अर्ज भरताना सर्वसामान्यांची मोठी तारांबळ उडत असून एकाचवेळी अतिरिक्त ताण येत असल्याने ‘सर्व्हर डाऊन’ची समस्या वाढीस लागली आहे. परिणामी, प्रशासकी ...
वाशिम शहरातील पाणी पातळीत वाढ होऊन पाणीसमस्या दूर व्हावी, या उद्देशाने गतवर्षी आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या पुढाकारासह लोकसहभागातून शहरातील प्राचीन गाव तलावाचे खोलीकरण करण्यात आले. मात्र यंदा अपु-या पावसामुळे अद्यापही त्यामध्ये किंचितही जलसाठा वाढल ...
मालेगाव (वाशिम) : अगदीच हसतखेळत आयुष्यातील एकेक दिवस उलटत असताना १७ जून २०११ रोजी झालेल्या अपघातात त्याच्या मेंदूला मार लागला. तेव्हापासून आजतागायत तो कोमात आहे. दरम्यान, आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही आई-वडिलांनी मुलाच्या उपचारात कसर न ठेवता जवळ अ ...
वाशिम: खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील ५ ऑगस्ट रोजीच्या अंतिम मुदतीपर्यंत ४६ हजार ७२१ शेतकर्यांनी पीक विमा काढला आहे. त्यामध्ये कर्जदार शेतकर्यांची संख्या ३४ हजार ४३९, तर बिगर कर्जदार शेतकर्यांची संख्या १२ हजार २८२ असल्याची माहिती सूत्रांनी मंगळवार, ...