म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
वाशिम : ग्रामीण भागातील मजूरांना हक्काचा रोजगार देण्यासाठी अस्तित्वात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. ...
वाशिम: राज्य शासकीय कर्मचाºयांकरीता शासनाने लागेू केलेल्या ‘राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेला’ जिल्ह्यात शिक्षकांचा प्रतिसाद वाढला . ...
शिरपूर जैन (वाशिम) - मांगुळझनक ता. रिसोड येथे सांडपाण्याच्या नालीवरुन १० मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली असून, या घटनेत ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. ...
वाशिम : रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झालेली असतानाही, बहुतांश चालकांचा ‘विनाहेल्मेट’च प्रवास सुरू असल्याचे दिसून येते. ...