शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांकडून राष्ट्रचिन्हाचा नियमबाह्य वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:31 IST

नगर परिषदेत मुख्याधिकार्‍यांच्या कक्षातील नाम  फलकांवर राष्ट्रचिन्हाचा नियमबाह्य वापर करण्यात आला आहे. या  संदर्भात मानवाधिकार कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांनी  पंतप्रधानाकडे  तक्रार करून हा फलक पंचनामा करुन हटविण्यासह दोषीवर कायदेशीर  कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

ठळक मुद्देमंगरुळपीरमधील प्रकारमानवाधिकार कार्यकर्त्याची पंतप्रधानांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : येथील नगर परिषदेत मुख्याधिकार्‍यांच्या कक्षातील नाम  फलकांवर राष्ट्रचिन्हाचा नियमबाह्य वापर करण्यात आला आहे. या  संदर्भात मानवाधिकार कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांनी  पंतप्रधानाकडे  तक्रार करून हा फलक पंचनामा करुन हटविण्यासह दोषीवर कायदेशीर  कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.  मार्च २0१७ मध्ये मंगरुळपीर नगरपालिकेतील मुख्याधिकार्‍यांच्या  कक्षात  त्यांच्या आसनाच्या मागील बाजूला भिंतीवर दर्शनी भागात मुख्याधिकारी  नामफलक लावलेला आहे. या नाम फलकावर राष्ट्रचिन्हाचा अवमान  होणारे चिन्ह रेखाटलेले आहे. प्रत्यक्षात नगर परिषदेला ४ ऑक्टोबर  २00७ च्या भारताच्या राज्य संप्रतीक  प्रयोगाचे विनियम कायद्यातील  नियम  १0 (२) नुसार राष्ट्रचिन्ह  वापरास निर्बंध आहे, तसेच मु ख्याधिकारी, २३ जुलै २0१0 च्या भारताचे राज्य संप्रतीक प्रयोगाचे  विनियम संशोधन कायद्याच्या कलम ३ (आय) नुसार राजपत्रीत  अधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून होणारा राष्ट्रचिन्हाचा वापर  अनुचीत ठरतो.  विशेष म्हणजे  भारताचे राज्य संप्रतीक अनुचित प्रयोग २00५ च्या  कायद्यानुसार कलम ६ मधील २ (ख) नुसार मुख्याधिकारी कक्षातील  राष्ट्रचिन्हाचे स्वरूपही  अपूर्ण असून,  त्यावर सत्यमेव जयते हे बोधवाक्य  वगळले आहे. 

 उद्देश नव्हता. आपल्यापूर्वी  येथे मुख्याधिकारी पदाचा प्रभार  सांभाळणार्‍या अधिकार्‍यांनी हा फलक लावला आहे. तथापि, या संदर्भात  माहिती मिळाल्यानंतर आजच तो नामफलक आम्ही हटविला आहे.  -श्रीकृष्ण वाहूरवाघमुख्याधिकारी, नगर परिषद मंगरुळपीर-