शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST

४५ लघु प्रकल्प भरले काठोकाठ वाशिम : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेल्या दमदार पावसामुळे १३४ लघु प्रकल्पांपैकी ४५ प्रकल्प काठोकाठ ...

४५ लघु प्रकल्प भरले काठोकाठ

वाशिम : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेल्या दमदार पावसामुळे १३४ लघु प्रकल्पांपैकी ४५ प्रकल्प काठोकाठ भरले आहेत, तर उर्वरित प्रकल्पांपैकी ८० टक्के प्रकल्पांतही ८० टक्क्यांपर्यंत जलसाठा झाला आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या सरासरी पातळीतही वाढ झाल्याचे दिसत आहे. मध्यम प्रकल्पांपैकी वाशिम येथील एकबुर्जी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे.

-----------------------

वाशिम शहरात पावसाची हजेरी

वाशिम : गेल्या तीन दिवसांपासून विश्रांती घेणाऱ्या पावसाने शुक्रवारी वाशिम शहरात पुन्हा हजेरी लावली. दुपारी ३ वाजताच्या नंतर पावसाचे आगमन झाले. जवळपास अर्धा तास दमदार पाऊस पडला. या पावसामुळे बाजारपेठेत मात्र ग्राहक, व्यावसायिकांची चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले.

---------------

खड्ड्यात दुचाकी उसळून चालक जखमी

वाशिम : शहरातील सर्वच मुख्य चौकात रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. त्यात अकोला नाका आणि पुसद नाका परिसरातील रस्त्यांवर दहा ते बारा फूट लांबीचे खड्डे पडले आहेत. हे खड्डे चांगले फूटभर खोलही असल्याने यातून दुचाकी उसळण्याचे प्रकार घडत आहेत. या खड्ड्यात शुक्रवारी दुचाकी उसळून एक जण जखमी झाला आहे.

----------------------

रस्त्यावरील पथदिवे दुरुस्तीची मागणी

वाशिम : सध्या पाऊस सुरू असून, या दिवसांत रात्रीच्या सुमारास विजेची अत्यावश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन खेडेगावातील काही ठिकाणचे नादुरुस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

---------------

पीक नुकसानभरपाई देण्याची मागणी

वाशिम : गतवर्षी १० व १२ जुलै रोजीच्या पावसामुळे मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी ३ सप्टेंबर रोजी महसूल व कृषी विभागाकडे केली.

----