शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना जेनेरिक औषधे सुचविण्याची सक्ती करा!

By admin | Updated: May 25, 2015 02:15 IST

काँग्रेस प्रवक्त्यांची केंद्राकडे मागणी.

अकोला: शासकीय रुग्णालयात ३४८ औषधे मोफत देण्याची योजना केंद्र सरकारने आखली होती. या योजनेत बदल करून केवळ ५0 औषधे मोफत देण्याचे कारस्थान रचले जात आहे. गरीब रुग्णांवर होत असलेला अन्याय दूर करून देशभरातील सर्व रुग्णांना ३४८ औषधे मोफत द्यावीत. तसेच इतर सर्व रुग्णांना औषधे स्वस्त मिळण्यासाठी डॉक्टरांना जेनेरिक औषधेच सुचविण्याच्या बंधनाची सक्तीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता डॉ. सुधीर ढोणे यांनी केली आहे. जेनेरिक औषधांशी संबंधित विभागाचे मंत्री असलेले भारत सरकारचे रसायन व खते मंत्री हंसराज अहीर यांना भेटून डॉ. ढोणे यांनी त्यांच्याशी चर्चा केली व निवेदन दिले. निवेदनात डॉ. ढोणे यांनी म्हटले आहे, की ह्यमेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाह्णच्या २00२ च्या नियमानुसार डॉक्टरांनी शक्यतो जेनेरिक औषधेच रुग्णांना लिहून देण्याचे बंधन आहे. मात्र, औषध कंपन्या व डॉक्टरांमधील साटेलोट्यामुळे रुग्णांना स्वस्त दरातील औषधे उपलब्ध होत नाहीत. स्वस्त व दज्रेदार जेनेरिक औषधे लिहून न देणार्‍या डॉक्टरांची नोंदणीच रद्द करण्याची शिफारस मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने केली आहे. त्याची सक्तीने अंमलबजावणी करावी. याशिवाय आवश्यक असलेली केवळ ३४८ औषधेच आहेत. मात्र, भारतात या घटक द्रव्यांपासून बनविलेली ६0 हजार बॅ्रन्डस नावे असलेली औषधी आहेत. ही सर्व ब्रॅन्ड नावे रद्द करून औषधांच्या वेस्टनावर केवळ जेनेरिक नावेच टाकली, तर औषधांच्या किमती खूप कमी होऊ शकतात, असे नमूद करून गरीब रुग्णांना मोफत व मध्यमवर्गीयांना स्वस्त दरात दज्रेदार औषधे उपलब्ध करून देण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी डॉ. ढोणे यांनी हंसराज अहिर यांच्याकडे केली आहे.