शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

१00 गावांतील शेतक-यांमध्ये भूमिसुधार जनजागृती

By admin | Updated: May 15, 2015 23:09 IST

सुर्योदय भूमिसुधार अभियान; २३ गावांमध्ये जनजागृती पूर्ण.

वाशिम : राष्ट्रसंत भय्युजी महाराजांच्या प्रेरणेने श्री सद्गगुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदौर आणि सुर्योदय परिवार वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने वाशीम, मालेगांव आणि रिसोड तालुक्यातील १00 गावांमध्ये सुर्योदय भूमिसुधार अभियानाच्या माध्यमातून शेतकर्‍यांमध्ये जनजागृ ती करण्यात येत आहे. २ मे २0१५ पासून सुरु झालेल्या या अभियानामध्ये आतापर्यत रिठद, येवती, आसेगांव पेन, वनोजा, हिवरापेन, किनखेडा, कवठा, चिखली, तिवळी, वसारी, चिवरा, जांभरुण, सोनखास, लोणी, चाकोली, भर जहांगीर, सवड, तांदळी, कोयाळी, लिंगा, देगावं, वाडी रायताळ, मोहजा या गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. शेतकर्‍यांनी आपली पारंपारीक शेती करुन जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यासाठी रासायनिक खत आणि विषारी औषधांच्या फवारण्या न करता सेंद्रीय खत आणि जैविक तंत्नज्ञानाचा वापर करुन जमिनीतील पिकांसाठी पोषक असणार्‍या जिवाणूंची संख्या वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर वृक्षसंवर्धन, पशुपालन, गांडुळखत, हिवरळीचे खत, पालापाचोळ्या पासुन खत तयार करुन जमिनीची पत सुधारणे, व्यसनमुक्ती, आदर्श गावाची निमिर्ती करण्यासाठी विविध विषयावर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जनकल्याणासाठी राबवित असलेल्या योजनांची माहिती गावकर्‍यांना देण्यात येत आहे. या अभियानामध्ये कृषितज्ञ वल्लभ पाठक, राजेंद्र महाराज शास्त्नी, संतोष नायक, भाऊराव पाटील, प्रशांत देशमुख, सुगदेव सुरदुसे , सुर्योदय परिवाराचे सदस्य परिश्रम घेत आहेत.