शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

खरिप पिकांनी मान टाकली

By admin | Updated: September 29, 2014 02:27 IST

पिकांना परतीच्या पावसाची प्रतीक्षा; भारनियमनाचा व्यत्यय.

वाशिम : जिल्ह्यात विविध संकटांमधून वाटचाल करणार्‍या शेतकर्‍यांसमोर आता पावसाने दांडी मारल्याने पिकांना वाचविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. पावसाअभावी अनेक भागातील पिके करपून जात आहेत. सिंचनाची सोय उपलब्ध असली तरी वीजपुरवठाही अनियमित राहत असल्याने ि पकांना वाचवावे कसे, या चिंतेने शेतकर्‍यांना ग्रासलेली शेतकर्‍यांचे खरिपाचे पीक मरणासन्न अवस् थेत जाऊन पोहचले आहे.चालू खरीप हंगामात जिल्ह्यात पेरणीयोग्य साडेचार लाख हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख ८८ हजार हे क्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. अध्र्याअधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा, तर उर्वरित क्षेत्रात कपाशी, तूर, यासह मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल आदी पिकांची शेतकर्‍यांनी पावसाचा अंदाज घेऊन पेरणी केली होती. मूग, उडिदाचे पीक फार थोड्या प्रमाणात असले तरी या पिकालाही मध्यान्हात पावसाने मारलेल्या दडीचा दणका बसला. आधीच उशिराने झालेली पेरणी, विविध प्रकारच्या किडीतून पिकांना कसेबसे सावरणार्‍या जिल्हाभरातील शेतकर्‍याला सोयाबीन या मुख्य ि पकासह इतर पीक वाचण्यासाठी आता पावसाची प्रतीक्षा आहे. सोयाबीनची फुले बसली असली तरी शेंगा भरण्यासाठी शेतकर्‍यांना किमान एका पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे शेतकरी चा तकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. चालू खरीप हंगामाच्या सुरुवातील पावसाची उशिराने सुरुवा त झाल्याने शेतकर्‍यांना पेरणीला एक ते दीड महिने उशिरा झाला. सध्या सोयाबीनच्या पिकाचा दाणा भरण्याची स्थिती जिल्ह्यातील बहुतांश भागात असल्याने पावसाची गरज आहे. प्रखर तापणार्‍या उन्हामुळे शेतजमिनी कडक झाल्या आहेत. उष्णतेमुळे अळय़ांचा प्रादुर्भावसुद्धा वाढला आहे. वाढत्या तापमानामुळे जमिनीत ओलावा नसल्याने पिके कोमेजून व करपून जात आहे. हातातोंडाशी आलेले पीक अस्मानी संकटात सापडले असताना, त्याला मोटारपंपाद्वारे पाणी देऊन जीवनदान देण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांवर अनियमित वीजभारनियमन व खंडित होणार्‍या वीजपुरवठय़ाने खोडा घातला आहे. वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याने पिकांना पाणीही देता येत नाही. परिणामी, शेतकरी आणखीच चिंताग्रस्त बनला आहे.