शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड पंचायत समितीत कारगिल दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:43 IST

यावेळी पंचायत समिती आवारात असलेल्या हुतात्मा स्तंभाजवळ वीरचक्र अर्पण करून कारगिल दिन वीर मरण प्राप्त झालेल्या सैनिकांना अभिवादन ...

यावेळी पंचायत समिती आवारात असलेल्या हुतात्मा स्तंभाजवळ वीरचक्र अर्पण करून कारगिल दिन वीर मरण प्राप्त झालेल्या सैनिकांना अभिवादन करण्यात आले. २६ जुलै रोजी कारगिल दिन साजरा करतेवेळी रिसोड पंचायत समिती सभापती सुभाष खरात, पंचायत समिती माजी उपसभापती प्रल्हाद सोनुने, माजी सैनिक नारायणराव सानप, अर्जुनराव खानझोडे, अध्यक्ष माजी सैनिक संघटना रिसोड प्रकाश लाटे, नामदेवराव पाचरणे तेजराव धामोडे, शंकर पवार, देवानंद वाघ, हरीगिर गिरी, सुरेशराव शेंडे, राहुल पवार, गजानन गवई, निंबाजी आरु यांच्यासहित मोठ्या प्रमाणात माजी सैनिकांची उपस्थिती होती. यावेळी पंचायत समिती सभापती सुभाष खरात यांनी कारगिल दिनाचे महत्त्व पटवून शहीद झालेल्या जवानांच्या आठवणीला उजाळा दिला. पाकिस्तान सीमेवर प्रत्यक्ष १९७१ यावर्षी लढाई करणारे माजी सैनिक नारायणगाव सानप यांनी लढाई कशा पद्धतीने होते व सैनिकांना याचा कसा सामना करावा लागतो याचे कथन करून त्यांचा अनुभव सांगितला.