शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

रिठद उपकेंद्रावरुन अनियमित विजपुरवठा

By admin | Updated: October 2, 2014 01:00 IST

गत ५ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत

हिवरापेन : येथून जवळच असलेल्या रिठद येथे गत ५ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत असल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.रिठद उपकेंद्रामधील हिवरापेन, पार्डी, येवता येथील कृषींपपधारक या प्रकारामुळे त्रस्त झाले आहेत. रिठद उपकेंद्रामधून या तिन्ही गावांना ५ ते ६ दिवस झाले लाईनच नाही. तीनही गावातील १00 शे तकरी रिठदला २९ सप्टेंबरला गेले असता उपअभियंता सांगळे हजर नव्हते, त्यावेळी गोरे भेटले असता तुमचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्‍वासन दिले, परंतु दुसर्‍यादिवशी विद्युतपुरवठा जैसे थे च्या अवस्थेत आढळून आला. याच उपकेंद्रामध्ये काही गावांना १६ तास विद्युत पुरवठा सुरू आहे तर काही गावाना ३ ते ४ तास विद्युत पुरवठा होत आहे. एकाच उपकेंद्रामध्ये अशी तफावत दिसून येत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. भारनियमनाव्यतिरिक्त विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. विद्युत पुरवठा रात्रीच्यावेळी रात्र-रात्र भर सुरळीत राहत नसल्याने ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागत आहे. रात्रीच्यावेळी बिघाड झाल्यानंतर कोणीही विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये विद्युत वितरण कंपनीविरूध्द रोष व्यक्त केल्या जात आहे.या प्रकारामुळे शेतकरी सुध्दा त्रस्त झाला आहे. एकीकडे सोयाबीनवरील रोग अनेक शेतावरील सोयाबीन पिवळया मॉझीक मुळे पुर्ण हा वाळत आहे.