शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शाळा, महाविद्यालयांत वाचन प्रेरणा दिनी ‘वाचन ध्यास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 14:52 IST

शाळा, महाविद्यालयांत एकत्रित बसून अर्धा तास ‘वाचन ध्यास’ उपक्रम राबविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी १५ आॅक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनानिमित्त शासकीय, निमशासकीय कार्यालयांतबरोबरच शाळा, महाविद्यालयांत एकत्रित बसून अर्धा तास ‘वाचन ध्यास’ उपक्रम राबविण्यात आला.माजी राष्ट्रपती स्व. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टिकोनातून १५ आॅक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृद्धींगत करण्याच्या दृष्टिने शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शाळा, महाविद्यालयांत १५ ते १९ आॅक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम साजरे केले जाणार आहेत. १५ आॅक्टोबर रोजी ग्रंथदिंडी काढून या उपक्रमाचा प्रारंभ झाला. याच दिवशी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कामकाजाच्या वेळेत अर्धा तास वाचनासाठी दिला. १६ आॅ््क्टोबर रोजी  शाळेत ग्रंथाचे प्रदर्शन भरविणे, १७ आॅक्टोबर रोजी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी आपले मित्र, कुटूंबातील सदस्य आदींना किमान एक पुस्तक भेट देणे, १८ आॅक्टोबर रोजी साहित्यिक,कवी, लेखक, लेखन साहित्यात रूची असणा-या शिक्षकांची व्याख्याने तसेच  परिसंवाद, मुलांशी हितगुज आयोजित केले जाणार आहे. १९ आॅक्टोबर रोजी शाळा, महाविद्यालय परिसरात डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम वाचन कट्टा निर्मिती करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून शाळांना देण्यात आल्या. वाचन प्रेरणा दिनानिमित्त १९ आॅक्टोबर दरम्यान नियोजित कार्यक्रमानुसार उपक्रम राबविण्याच्या सूचना सर्व शाळा, महाविद्यालयांना दिल्या आहेत, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थी