शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकारांर्तगत माहितीला ‘ठेंगा’

By admin | Updated: September 26, 2014 23:37 IST

कारंजालाड येथील पाटबंधारे उपविभागाचा प्रताप

मानोरा (वाशिम) : केन्द्र किंवा राज्यशासन यांच्या अखत्यारित असलेल्या कार्यालयातंर्गत अनेक विविध योजनेच्या माध्यमातून लोकोपयोगी विकासात्मक कामे करण्यात येत असलेल्या कामात अत्यंत पारदर्शकता असावी व त्याबाबत सर्वसामान्यांना माहिती उपलब्ध व्हावी या प्रामाणिक व उदात्त हेतुने शासनाने माहितीचा अकिार अधिनियम अंमलात आणला. परंतु त्याच शासनातील जबाबदार अधिकारी माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीलाच जर ठेंगा दाखवत असतील तर न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न पडला असून वरिष्ठ अधिकारी यांनी जातीने लक्ष देवून संबंधित अधिकार्‍यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी माहीती अधिकार कार्यकत्यानी केली आहे.मानोरा तालुक्यामध्ये सन २0१२-१३ व सन २0१३-१४ या आर्थिक वर्षात कारंजा पाटबंधरे उपविभागांतर्गत विविध योजनेतून कोणकोणती कामे मंजूर करण्यात आली प्रशसकीय मंजूर कामापैकी चालू आर्थिक वर्षात प्रगतीतील किती कामे तसेच संपूर्ण कामे किती व त्यावर योजना निहाय झालेला प्रत्यक्ष खर्च, कामास प्रशसकीय मंजुरात दिल्याचा दिनांक, कामे पुर्ण झाले असल्यास पुर्णत्वाचा दाखला, मोजमाप पुस्तिकेची सत्यप्रत, काम पूर्ण करण्याचा दिनांक याबाबत योजना निहाय कमाची माहिती व विभागीय स्तरावरील उपविभागाची कामे असल्यास ती माहिती पुरविण्यात यावी अशी मागणी ठाकूरसिंग चव्हाण यांनी २२ जून २0१४ रोजी माहिती अधिकारातंर्गत माहिती अधिकारी, उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग कारंजा यांच्याकडे मागणी केली होती. परंतु संबंधित विभागाच्या माहिती अधिकार्‍याने माहिती अधिकार अधिनियमातंर्गत निर्धारित केलेल्या अवधीत माहिती उपरोक्त अर्जदाराला उपलब्ध करून दिली नाही.