शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख रुपये किमतीच्या सागवानाची अवैध कटाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2016 00:10 IST

गोस्ता गावातील प्रकार : ‘ई-क्लास’ जमिनीवरून तोडली झाडे.

वाशिम, दि. २८: जिल्हय़ातील गोस्ता (ता. मानोरा) येथील गट क्रमांक २६३/३ मधील शेतातून सागवान झाडे तोडण्याची परवानगी मागून दुसर्‍याच जमिनीवरून १३ घनमीटर (किंमत ३ लाख ९0 हजार रुपये) झाडे तोडल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ह्यडीएफओह्ण स्तरावर चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.विजय सवाईराम राठोड (रा. गोस्ता) या कास्तकाराच्या नावे प्रकरण दाखवून त्यांच्या २६३/३ या गट क्रमांकातील शेतातून सागवानाची ४६ झाडे तोडण्याची परवानगी मानोरा रेंजरकडून घेण्यात आली. त्यानुसार, १२.९९५ घनमीटर माल तयार करून हे प्रकरण ह्यडीएफओह्ण यांच्याकडे पाठविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र विजय सवाईराम राठोड यांच्या शेतामधील सागवानाचे एकही झाड न तोडता दुसर्‍याच एका आदिवासी शेतकर्‍याच्या आणि काही सागवानाची झाडे सरकारी ह्यई-क्लासह्ण जमिनीवरून तोडण्यात आल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली. तथापि, हे प्रकरण उजेडात आल्यानंतर सदर सागवानाच्या झाडांपासून तयार झालेला १२.९९५ घनमीटर माल ह्यडीएफओह्ण यांनी जप्त केला असून याप्रकरणी चौकशी सुरू केल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली.