शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

किशोरवयीन मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 14:34 IST

२१ सप्टेंबर रोजीही इंझोरीच्या जि.प. शाळेत त्यांनी ही कार्यशाळा घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : किशोरवयीन मुलींना वयानुसार होणारे बदल आणि त्यानुसार घेण्याची काळजी याबाबत गेल्या तीन वर्षांपासून इंझोरी येथील समाजसेविका अ‍ॅड. मनिषा दिघडे मार्गदर्शन करीत आहेत. परिसरातील शाळांत यासाठी मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन त्या करीत असून, २१ सप्टेंबर रोजीही इंझोरीच्या जि.प. शाळेत त्यांनी ही कार्यशाळा घेतली.किशोरवयीन मुलीत वयानुसार बदल होत असताना असमंजसपणामुळे अवघडल्यासारखे वाटते. शारीरिक बदल स्विकारताना त्या संकोचतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.अशात त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज असते. ही बाब लक्षात घेऊनच इंझोरी येथील समाजसेविका अ‍ॅड. मनिषा दिघडे या मागील तीन वर्षांपासून विविध शाळांत कार्यशाळेच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन मार्गदर्शन करीत आहेत. या उपक्रमांतर्गत २१ सप्टेंबर रोजी त्यांनी इंझोरीच्या जि.प. शाळेत कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत किशोरींना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, मासिक पाळी ही मातृत्वाची पहिली व आवश्यक पायरी असून, तिची भीती बाळगणे वा विटाळ पाळण्याचे काहीही कारण नाही. उलट स्त्रीला मिळालेले ते एक वरदान आहे. त्यामुळे कोणत्याही संकोचाविना ते स्त्रीने आनंदाने स्विकारावे. या काळात आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून स्वच्छतेची व पुरेशा विश्रांतीची गरज असते. या काळात सदैव सॅनिटरी नॅपकिनचा वाप करावा, असा सल्ला देतानाच त्यांनी किशोरींना वयानुसार होणारे शारीरिक बदल, तसेच आरोग्याची निगा राखण्याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षिका पुष्पलता पवार यांनीही किशोरींना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सुचिता भोजापुरे, ग्रा.प. सदस्या गोपाली दिघडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका स्वाती देशमुख, तर आभार प्रदर्शन सविता ढोरे यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व किशोरवयीन मुलींची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा