शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रंगले ‘बहिष्कार नाट्य’

By admin | Updated: November 12, 2014 23:24 IST

शिक्षणाधिकार्‍यांसोबत गैरवर्तणुक प्रकरण, सभा तहकुब.

वाशिम : : जिल्हा परिषदेच्या एका पदाधिकार्‍याच्या पित्याने शिक्षणाधिकार्‍यांसोबत गैरवर्तणुक केल्याचे कारण समोर करून १२ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सर्व साधारण सभेत अधिकारी व कर्मचार्‍यांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे अपमाणित झालेल्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीही अधिकारी व कर्मचारी सभेला उशिरा आल्याचे कारण समोर करून सभा तहकुब केली. वाशिम जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाज ता आयोजीत केली होती. शिक्षणाधिकारी पेंदोर यांच्यासोबत एका पदाधिकार्‍याच्या पित्याने गैरवर्तणुक केल्याचे कारण समोर करून सभेला अनु पस्थित राहले. पदाधिकार्‍यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंशी यांना हा प्रकार सांगितल्यानंतर दुपारी ४ वाजता अधिकारी व कर्मचारी सभेला उपस्थित राहले. तब्बल तीन ते चार तास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, पंचायत समितीचे सभापती व जि.प. सदस्यांना ताटकळत बसावे लागले. मिनी मंत्रालयातील सदस्यांना जि.प. चे अधिकारी व कर्मचारी सन्मानपुर्वक वागणुक देत नाहीत अशाही संतप्त प्रतिक्रिया सभागृहात उमटल्या. यावेळी सभागृहात वाशिम पंचायत समितीचे सभापती विरेंद्र देशमुख, जि.प. सदस्य उस्मान गारवे, स्वप्नील सरनाईक, विकास गवळी, गजानन अमदाबादकर, चंदु जाधव, यांच्यासह महिला सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या सर्व नाट्यमय घडामोडी नंतर अध्यक्षाच्या परवानगीने उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी सभा तहकुब केली. ही सभा १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुन्हा घेण्यात येणार असल्याची सुचना दिली. * ऐन वेळेवर मिळते ह्यप्रोसेडींगची कॉपीह्ण यापुर्वी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा १४ ऑगस्ट २0१४ रोजी पार पडली होती. या सभेमधील ह्यप्रोसेडींगची कॉपीह्ण जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापतींना किमाण १0 दिवसात मिळणे अपेक्षीत आहे. मात्र, आपला सावळा गोंधळ कुणाच्या लक्षात येऊ नये यासाठी जि.प. प्रशासन ह्यप्रोसेडींग कॉपीह्ण सर्वसाधारण सभेच्या दिवशी ऐन वेळेवर सर्वांकडे सापविते. या प्रकारामुळे जि.प. सदस्य व पं.स. सभापती यांनी खेद व्यक्त केला.