शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर हैदोस घालणारा माकड जेरबंद

By admin | Updated: December 9, 2014 23:38 IST

मंगरूळपीर येथील प्रकार ; ६ जणांना चावा घेतल्यानंतर मिळाले यश.

मंगरुळपीर (वाशिम) : मागील महिनाभरापासुन येडशी गावात हैदोस घालुन ५ नागरिकांसह एका वनविभागाच्या कर्मचार्‍याला चावा घेवुन गंभीर जखमी करणार्‍या माकडाला अखेर येडशीचे पोलीस पाटील गणेश बारड यांनी जेरबंद करून गावात निर्माण झालेली दहशत दुर केली त्यामुळे येडशी ग्रामवासीयांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला
मागील एका महिण्यापासुन येडशी गावात एका माकडाने धुमाकुळ घालुन दहशत निर्माण केली होती तेथील नागरिकासह गावातील कुत्र्यांवर सुध्दा माकडाने हल्ला करून सळो की पळो करून सोडले होते.त्यामुळे गावातील कुत्रे सुध्दा माकडाच्या भितीने दहशतीखाली वावरत होती गावातील शेतकरी शेती कामासाठी बाहेर पडत नव्हते. लहान मुलेही घाबरलेल्या अवस्थेत होती.रात्रीच्या वेळी गावात प्रवेश करून घरात घुसुन नागरिकांना चावा घेवुन जखमी करीत होता.तीन नागरिकासह २ मुले माकडाच्या हल्यात जखमी झाले होते. वनविभागाने त्या माकडाला जेरबंद करण्यासाठी मोहीम अधिक गतीमान केली.परंतु त्याला पकडण्यात अपयश आले .अखेर ६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजताचे सुमारास गावातील दिनकर पाटील यांच्या घराच्या खिडकीतुन माकड आत हात टाकुन बसला असता पोलीस पाटील गणेश बारड व अमोल बारड यांनी चपळाई दाखवित माकडाचे हात पाय बांधुन बंदीस्त केले.नंतर वनविभागाच्या कर्मचार्‍याच्या मदतीने माहुर येथील जंगलात सोडुन देण्यात आले. या कामी डॉ.निलेश बारड,मोहन बारड,अरविंद बारड,यांनी मदत केली असल्याची माहीती पोलीस पाटील बारड यांनी दिली.