शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

८,९६,७२५ मतदारांच्या हाती तीन आमदारांचे भवितव्य

By admin | Updated: October 7, 2014 01:18 IST

प्रमुख पक्षांसह वाशिम जिल्हय़ात ५७ उमेदवार रिंगणात.

वाशिम : जिल्ह्यात वाशिम, रिसोड व कारंजा असे तीन विधानसभा मतदारसंघ असून, या तिन्ही म तदारसंघामध्ये सध्या ५७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात लढत देण्यास उतरलेले आहेत. यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकात तिरंगी, जास्तीत जास्त चौरंगी लढती पाहावयास मिळाल्यात. यावेळी मात्र बहुरंगी लढती दिसून येत आहेत. जिल्हय़ातील मतदारांना एकूण ५७ उमेदवारांपैकी तीन उमेदवारांना निवडून द्यावयाचे आहे. ८ लाख ९६ हजार ७२५ मतदारांवर जिह्यातून निवडून येणार्‍या तीन आमदारांचे भवितव्य आहे.जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी व महायुतीमध्ये घटस्फोट झाल्याने प्रत्येकाने आपला उमेदवार निवडणुकीत उभा केला आहे. यासोबतच इतरही राजकीय पक्षांचे व अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. उमेदवारांची वाढलेली संख्या पाहता यावेळी कोणाला बहुमत मिळेल ते जरी सांगता येत नसले तरी डझनांवर उभ्या असलेल्या उमेदवारांची दारोमदार मतदारांवरच्या मतांवर दिसून येत आहे. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात एकूण ५७ उमेदवार विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उभे आहेत. यामध्ये वाशिम विधानसभा मतदारसंघात २0 उमेदवार, कारंजा विधानसभा मतदारसंघात २१ उमेदवार, तर रिसोड विधानसभा मतदारसंघात १६ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांना ८ लाख ९६ हजार ७२५ मतदारांपैकी किती मतदार मतदान करतात, यावर लढतीतील चुरस अवलंबून आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता प्रशासनासह सामाजिक संघटनाही पुढाकार घेताना दिसून येत आहेत. रिसोड विधानसभा मतदारसंघात एकूण २८७७६९, वाशिम विधानसभा मतदारसंघात ३२२९३४ तर कारंजा विधानसभा मतदारसंघात २८६0२२ मतदार आहेत. तसेच रिसोड विधानसभा मतदारसंघात एकूण ३0९ मतदान केंद्रे आहेत. तर वाशिम विधानसभा मतदारसंघात ३३९ व कारंजा विधानसभा मतदारसंघात ३१७ मतदान केंद्रे आहेत.