शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमित वनजमिनीवरील पीक केले नष्ट

By admin | Updated: October 7, 2015 02:19 IST

वनविभागाची कारवाई; पिकांमध्ये चारली गुरे.

राजुरा (जि. वाशिम): मेडशी वनपरिक्षेत अधिकारी कार्यालय अंतर्गत येत असलेल्या राजुरा येथील अतिक्रमित वनजमिनीवरील पिकांमध्ये गुरे चारून नष्ट करण्याची कारवाई वनअधिकार्‍यांनी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास केली. यामध्ये अतिक्रमकांनी पेरलेल्या तुरीच्या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. मेडशी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत येत असलेल्या मुंगळा, पांगराबंदी, अमाना, किन्हीराजा आदी वतरुळातील जवळपास ५५ ते ६0 हेक्टर वनजमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत आहेत. वनविभागाकडून कार्यवाहीत सातत्य नसल्याने हे कुटुंब वनजमिनीवर पेरणी करून पिके घेतात. यावर्षी पेरणीदरम्यानच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी जागता पहारा देत अतिक्रमित वनजमिनीवर पेरणी करण्यास अनेकांना मज्जाव केला, तर काही जणांविरुद्ध पोलिसासह कारवाई केल्याने वनजमिनीवर तुरळक ठिकाणी पेरणी झाल्याचे चित्र होते. कुठल्याही परिस्थितीत अतिक्रमित वनजमिनीवरील पिके नष्ट करण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावरून मिळताच मेडशी वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांनी अतिक्रमण हटविण्याबाबतची धडक मोहीम हाती होत, त्याचा प्रारंभ राजुरा गावापासून करण्यात आला. मंगळवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास वनविभागाचे जवळपास ३0 ते ४0 कर्मचार्‍यांसह अधिकारीवर्ग वनविभागाच्या शेतशिवारात संपूर्ण तयारीनिशी दाखल झाला. त्यांनी गावातील गाय गवार्‍यासह इतरही पशुपालकांसह जनावरांना बोलावून घेत राजुरा येथील देवमन झ्याटे यांच्या ताब्यातील दोन हेक्टर अतिक्रमित वनजमिनीवरील तुरीच्या पिकाची नासधूस करून गुरांच्या चटाईसाठी मोकळी करुन दिली. यात अतिक्रमकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.