शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST

यावेळी पात्र १२ लाभार्थीपैकी उपस्थित असणाऱ्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. राजीव काळे, कारंजा ...

यावेळी पात्र १२ लाभार्थीपैकी उपस्थित असणाऱ्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. राजीव काळे, कारंजा तहसीलदार धीरज मांजरे, नायब तहसीलदार जाधव, पटवारी वक्टे, धानोरकर इत्यादींसह तहसील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी शहर सरचिटणीस शशी वेळूकर, ता. सरचिटणीस श्रीकृष्ण मुंदे,भटक्या जमाती अध्यक्ष वीरेंद्र पवार, सुरेश पाटील दवंडे, महिला मोर्चा अध्यक्ष शारदाताई बांडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मंगेश धाने, शहर युवा मोर्चा अध्यक्ष अमोल गढवाले , शहर सोशल मीडिया प्रमुख जिग्नेश लोढाया इत्यादींसह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन तहसीलदार धीरज मांजरे यांनी केले, असे आमदार पाटणी यांचे स्वीय सहायक तथा तालुका प्रसिद्धी प्रमुख संजय भेंडे यांनी कळविले.