कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST2021-09-05T04:47:48+5:302021-09-05T04:47:48+5:30

यावेळी पात्र १२ लाभार्थीपैकी उपस्थीत असणाऱ्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. राजीव काळे, कारंजा ...

Distribution of checks to the beneficiaries of family financial assistance scheme | कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

यावेळी पात्र १२ लाभार्थीपैकी उपस्थीत असणाऱ्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. राजीव काळे, कारंजा तहसीलदार धिरज मांजरे, नायब तहसीलदार जाधव,पटवारी वक्टे, धानोरकर इत्यादिसह तहसिल कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी शहर सरचिटणीस शशी वेळूकर, तालुका सरचिटणीस श्रीकृष्ण मुंदे,भटक्या जमाती अध्यक्ष विरेंद्र पवार,सुरेश पाटील दवंडे, महिला मोर्चा अध्यक्षा शारदाताई बांडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मंगेश धाने, शहर युवा मोर्चा अध्यक्ष अमोल गढवाले ,शहर सोशल मीडिया प्रमुख जिग्नेश लोढाया इत्यादिसह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थीत होते.

या कार्यक्रमात मार्गदर्शन तहसीलदार धिरज मांजरे यांनी केले. असे आमदार पाटणी यांचे स्वीय सहाय्यक तथा तालुका प्रसिद्धी प्रमुख संजय भेंडे यांनी कळविले.

Web Title: Distribution of checks to the beneficiaries of family financial assistance scheme