शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक सभागृहांच्या इमारती शिकस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:48 IST

----- वर्षभरातच रस्त्यांची दुरवस्था वाशिम : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत वर्षभरापूर्वी पूर्ण झालेल्या अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना ...

-----

वर्षभरातच रस्त्यांची दुरवस्था

वाशिम : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत वर्षभरापूर्वी पूर्ण झालेल्या अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना पुन्हा या रस्त्यावर वाहन चालविताना कसरत करावी लागत असून, या रस्ताकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

--------

कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शनाचा अभाव

वाशिम : खरीप हंगामातील पिके वितभर वाढली असतानाच या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होत होत आहे. तथापि, या किडीवर नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा अभाव अनसिंग, दगड उमरा, खंडाळा परिसरातील शेतकऱ्यांना जाणवत आहे.

^^^^^

कनेक्टिव्हिटीअभावी शेतकरी त्रस्त

वाशिम : गत काही दिवसांपासून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळणे दुरापास्त झाले असून, त्यामुळे खेडेगावातील विविध बँकांचे कामकाज खोळंबल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी बँकेत धाव घेत आहेत.

--------

ग्रामस्थांना मार्गदर्शन

वाशिम : तालुक्यातील अनेक गावांत रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने गावात घाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरपंचांच्या मार्गदर्शनात ग्राम सचिवांनी गावकऱ्यांना गुरुवारी स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

----