शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना रोजगार देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:50 IST

--------- कामरगावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन वाशिम: खरीप हंगामातील पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या ...

---------

कामरगावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वाशिम: खरीप हंगामातील पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या पृष्ठभूमीवर कृषी विभागाचे कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन करीत आहेत. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

-------

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकांची कसरत

वाशिम: हिंगोली मार्गावर निर्माणाधीन उड्डाण पुलाच्या बाजूला असलेल्या रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे. यावर मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून गटारे झाली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहने चालविताना चालकांची मोठी कसरत होत असल्याचे चित्र दरदिवशी पाहायला मिळत आहे.

^^^^^^^^^^

गावकऱ्यांन स्वच्छतेबाबत मार्गदर्शन

वाशिम: तालुक्यातील विविध गावांत रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने गावात घाण वाढत आहे. या पृष्ठभूमीवर सरपंचांच्या मार्गदर्शनात ग्रामसचिव व आरोग्य कर्मचारी सभा घेऊन स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.

-----------

आरोग्य केंद्राकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन

वाशिम : आरोग्य पोषण व समुपदेशन कार्यक्रमांतर्गत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्यावतीने ग्रामस्थांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. गेल्या आठवडाभरापासून हा उपक्रम सुरू असून, कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी या उपक्रमाला वेग देण्यात आला आहे.

----------

एटीएम मशीनची दुरवस्था

वाशिम: जिल्ह्यातील विविध बँकांचे काही एटीएम अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यात वाशिम येथील एका बँकेच्या शाखेलगतच असलेल्या एटीएम मशीनची दुरवस्था झाल्याचे मंगळवारी दिसून आले.

---------------