शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजना : दोन गावांतील ४६७ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 15:04 IST

यादीमध्ये नावे असलेल्या शेतकºयांच्या आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही दोन्ही गावांमध्ये सुरु झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची पहिली ‘आॅनलाईन’ यादी २४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली. जिल्ह्यातील कळंबा महाली व सावरगाव बर्डे येथील ४३७ शेतकºयांच्या नावांचा या यादीमध्ये समावेश आहे. यादीमध्ये नावे असलेल्या शेतकºयांच्या आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही दोन्ही गावांमध्ये सुरु झाली आहे.कर्जमुक्ती योजनेच्या पात्र शेतकºयांच्या पहिल्या यादीत कळंबा महाली गावातील २६६ तसेच सावरगाव बर्डे येथील १७१ शेतकºयांचा समावेश आहे. पात्र शेतकºयांची नावे असलेल्या यादीच्या प्रती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायत परिसरातील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही सुरु करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच जिल्हा प्रशासन व अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यामार्फत आधार प्रमाणीकरणसाठी विशेष कॅम्पचे आयोजनही करण्यात आले. कळंबा येथे वाशिमचे तहसीलदार विजय साळवे, सहाय्यक निबंधक आर. एल. गाडेकर, आपले सरकार सेवा केंद्रचे समन्वयक भगवंत कुलकर्णी, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष तलवारे यांनी आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकºयांना प्रमाणपत्रांचे वितरण केले.सावरगाव येथेही आपले सरकार सेवा केंद्र आणि विभाग व अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यामार्फत आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही करण्यात आली.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी