शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

२५५० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी; २९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 16:03 IST

Grampanchayat Election २५५० अधिकारी, कर्मचाºयांची कोरोना चाचणी केली असून, यापैकी २९ जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

वाशिम : मतदान प्रक्रियेतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मतदान केंद्रात नियुक्त २५५० अधिकारी, कर्मचाºयांची कोरोना चाचणी केली असून, यापैकी २९ जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोनाचा आलेख खाली आल्याने १५ जानेवारी रोजी या ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने उर्वरित १५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जवळपास ६०० केंद्रांत मतदान होत असून, मतदान प्रक्रियेतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अधिकारी, कर्मचाºयांची कोरोना चाचणी करण्यात आली. जवळपास २५५० जणांची चाचणी केली असता, यापैकी २९ जण पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह कर्मचाºयांना गृह विलगीकरणात ठेवले असून, त्यांच्याऐवजी अतिरिक्त कर्मचारी, अधिकाºयांना मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले. तालुकानिहाय कोरोना पॉझिटिव्ह रिसोड ११मालेगाव १०म.पीर ०२वाशिम ०२मानोरा ०४कारंजा ००

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकcorona virusकोरोना वायरस बातम्या