शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमच्या श्‍वानपथकाचे योगदान

By admin | Updated: December 31, 2014 01:08 IST

साखरखेर्डा दरोड्याचा लावला शोध.

वाशिम : स्टेट बँकेच्या साखरखेर्डा जिल्हा बुलडाणा शाखेची ३0 लाख रुपयांची रोकड पळवून नेणार्‍या सहा आरोपींना अटक करण्यात आली. तसेच २५ लाख रुपये जप्त करण्यात वाशिम येथील श्‍वान ह्यमॅक्सीह्ण पथकाने मोलाचे योगदान देऊन या प्रकरणाचा छडा लावला. याबाबत डॉग मास्टर यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गौरवही केला. बुलडाणा जिल्हय़ातील श्‍वानपथक पुणे येथे प्रशिक्षणाकरिता गेल्याने या जिल्हय़ाचा प्रभार वाशिम जिल्हय़ाकडे आहे. २६ डिसेंबर रोजी साखरखेर्डा येथील दरोडा प्रकरण झाल्यानंतर येथील पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्‍वानपथक तेथे पोहचल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या गावातील डोंगराळ, घनदाट झाडीमध्ये लपवून ठेवलेले ५ लाख रुपये दाखविले. उर्वरित रकमेबाबत आरोपी काहीही सांगत नव्हता. यावेळी डॉग मास्टर शेषराव ङ्म्रावण शेजुळकर यांनी आरोपीच्या टी शर्टचा स्मेल (वास) श्‍वान मॅक्सीस दिला. लगेचच मॅक्सीने डोंगराळ, घनदाट झाडाझुडपातून मार्गाक्रमण करीत आरोपीने एका खड्डय़ामध्ये रोवून ठेवलेली रक्कम उकरून काढली. त्यानंतर एका झुडपाजवळ मॅक्सी गेली व तेथील असे एकूण २५ लाख रुपये शोधून दिले. श्‍वान मॅक्सीने तपास कामात अतिशय मोलाची कामगिरी बजावली. या कामात पोलीस उपनिरीक्षक भास्कर कबले, डॉग मास्टर शेषराव ङ्म्रावण शेजुळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. श्‍वानपथकाने केलेल्या मोलाच्या कामगिरीचा व डॉग मास्टर शेजुळकर यांचा गौरव केला.