शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

बालदिनापासून बाल स्वच्छता मोहिमेचा श्रीगणेशा

By admin | Updated: November 14, 2014 01:31 IST

वाशिम जिल्ह्यातील शाळांमध्ये राबविली जाणार स्वच्छता मोहीम, यशस्वीतेची जबाबदारी सोपविली शिक्षकांवर.

वाशिम : शाळांमध्ये स्वच्छता आणि आरोग्य विषयाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी राज्यभरात १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान बालस्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण सचिव अश्‍विनी भिडे यांनी या मोहिमेंतर्गतच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक स्थानिक शिक्षण विभागाकडे पाठविले आहे. ही मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. शिक्षकांना या मोहिमेच्या अंमलबजावणीचा अहवाल शिक्षण विभागाकडे सोपवावा लागणार आहे.या मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छ भारत, हे ध्येय २0१९ पयर्ंत साध्य करण्यात बालकांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मोहिमेद्वारे स्वच्छ पाणी, परिसर स्वच्छता आणि त्याद्वारे शाळेत आरोग्यदायी व प्रफुल्लित वातावरण निर्माण होईल, असे सरकारला अभिप्रेत आहे. मोहिमेंतर्गत जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रम घ्यावयाचे आहेत. वातावरणनिर्मितीसाठी स्वच्छता व आरोग्यविषयक संदेश देणारे बॅनर, होडिर्ंग्ज, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स फलक कल्पकरीत्या तयार करून विविध कार्यालयांच्या मुख्यालयी आणि कार्यालयाच्या दर्शनी भागात लावायचे आहेत. मोहिमेच्या प्रारंभी अथवा मोहिमेत स्वच्छता व आरोग्यविषयक जनजागृती करणारे संदेश देणार्‍या विविध स्पर्धा घ्यावयाच्या आहेत. त्यात चित्रकला, निबंध, घोषवाक्ये, गायन, रांगोळी आदींचा समावेश असेल. शिक्षक व मुख्याध्यापकांनी स्वच्छता आणि आरोग्यविषयक संदेश, त्यावर आधारित गोष्टी नियमित परिपाठावेळी सांगायच्या आहेत. स्वच्छताविषयक प्रार्थना, गीते, क्रमिक पुस्तकांमधील स्वच्छताविषयक संदर्भ याद्वारे मुलांशी संवाद साधायचा आहे. बालके जेवणापूर्वी व नंतर, स्वच्छतागृहाचा वापर केल्यावर हात स्वच्छ धूत असल्याची खात्री करावयाची आहे. हात धुण्याच्या जागी साबण, पाणी, हातरुमाल उपलब्ध असल्याची खात्री करावयाची आहे.