शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात कृषीपंपाच्या जोडण्या रखडल्या !

By admin | Updated: November 12, 2014 23:28 IST

७९६ कृषीपंपाच्या वीज जोडण्या रखडल्यात, सिंचनाचा भिषण प्रश्न.

वाशिम : जिल्ह्यात आजमितीला तब्बल ७९६ कृषीपंपाच्या वीज जोडण्या रखडल्या असल्याची धक्कादायक माहीती प्राप्त झाली आहे. परिणामी, शे तकर्‍यांसमोर सिंचनाचा भिषण प्रश्न उभा ठाकला असल्याचे दिसू येत आहे. जिल्हाधिकारी रामचंद्र कुळर्णी यांनी जलाशयांमधील पिण्यासाठी आरक्षित करून शेष पाणीसाठा सिंचनासाठी सोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कृषी वीजपंपाच्या रखडलेल्या जोडण्यांनी शेतकर्‍यांच्या साडेसातीमध्ये भर घातली आहे. जिल्ह्यातील तब्बल ७९६ कृषीपंपाच्या वीजजोडण्या अद्यापही प्रलंबित आहेत. संबधित शेतकर्‍यांनी महावितरण कंपनीकडे कोटेशन व पैसे भरले. मात्र, महावितरणच्या स्थानिक प्रशासनाला वरिष्ठांचे आदेश नसल्यामुळे वीज जोडण्या देण्या त प्रशासन असर्मथ होते असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत होता. याचा फटका मात्र, शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे. दरम्यान कृषीपंपाच्या जोडण्यांसाठी ९५ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला असुन महावितरणने वीज जोडण्या देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रोजगार हमी योजनेतील पंचायत समितीच्या वतीने भरण्यात आलेले १७६ कोटेशन महावितरणला प्राप्त झाले होते. यापैकी केवळ ५0 शेतकर्‍यांनाच कृषीपंप जोउण्या देण्यात आल्या असल्या तरी, उर्वरित १२६ शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. महावितरणचे अतिरिक्त कार्यक ारी अभियंता एन. जी ममतानी यांनी आगामी १५ दिवसात या सर्व कामांना प्रारंभ होणार असुन एप्रिल २0१५ पर्यंत सर्व प्रलंबित कृषीपंपाच्या जोडण्याचे काम पुर्ण होणार आहे. महावितरणे यासाठीचा संपूर्ण आराखडा तयार केला असुन कामे युद्धस्तरावर पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.