शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
3
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
4
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
5
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
6
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
7
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
8
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
9
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
10
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
11
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
12
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
13
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
14
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
15
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
16
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
17
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
18
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
19
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
20
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
Daily Top 2Weekly Top 5

६ संशयीतांची चौकशी

By admin | Updated: September 12, 2014 23:08 IST

वाशिम येथील ज्वेलर्समधील १५ लाखाचे चोरी प्रकरणातील सहा संशयीतांची चौकशी.

वाशिम : येथील काटीवेस परिसरात असलेल्या गोविंद ज्वेलर्सचे शटर तोडून दुकानामधील १५ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व २0 हजार रूपये किंमतीचे चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली होती या प्रकरणाच्या तपास सुरू झाला असून आज १२ सप्टेंबर रोजी ६ संशयिंतांची चौकशी करण्यात आली. वाशिम शहरातील सराफा व्यापारी दीपक नंदलाल वर्मा यांचे काटीवेस परिसरात ह्यगोविंद ज्वेलर्सह्ण मध्ये चोरी झाल्यानंतर दुसर्‍यादिवशी सकाळी ९ वाजता दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकानाच्या शटरचे नट बोल्ट काढल्याचे निदर्शनास आल्याने चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. वर्मा यांनी वाशिम शहर पोलिसांना कळविल्यानंतर ताबडतोब घटनास्थळी ठाणेदार संग्राम सांगळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक उदय सोयस्कर यांच्यासह पोलिसांचे व श्‍वान पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी दुकानामध्ये तपासणी केली . चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पाचारण केलेल्या श्‍वान पथकाला चोरीचा उलगडा करण्यात यश मिळाले नाही. वर्मा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. १२ सप्टेंबर रोजी मात्र ६ संशयितांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून विचारपूस केली, त्यांचे संभाषणाबाब त, त्यांच्या संपर्काबाबत चौकशी करण्यात आली.