शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
5
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
6
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
7
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
8
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
9
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
10
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
11
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
12
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
13
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
14
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
15
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
16
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
17
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
18
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
19
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार मतदार वाढले

By admin | Updated: July 24, 2014 23:05 IST

जिल्ह्याची मतदार संख्या ८ लाख ९८ हजार एवढी झाली आहे.

वाशिम : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत वाशिम जिल्ह्यात ८ लाख ८१ हजार ३६ एवढी मतदार संख्या होती. मागील दोन महिण्यात नव्याने १७ हजार ६२८ नविन मतदारांनी नाव नोंदणी केल्याने आता जिल्ह्याची मतदार संख्या ८ लाख ९८ हजार एवढी झाली आहे.
लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे पुनर्रिक्षणणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात ९ ते ३0 जून दरम्यान मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची विशेष मोहिम राबविली. यादरम्यानवाशिम जिल्ह्यातील १८ हजार ३१३ नविन मतदारांनी आपले नावे मतदार यादीत नोंदविली. त्यापैकी १७६२८ मतदारांची नावे नव्याने मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणूकीत १७ हजार ६२८ मतदारांची वाढ झाली. मतदार नोंदणी कार्यक्रमात १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदार यादीत नावे नसलेल्या, नावांत व तपशिलात दुरूस्ती, नावे वगळणी इ. बाबीवर या मोहीमेंतर्गंत नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. मतदारांच्या यादीची अंतीम प्रसिध्द ३१ जुलै २0१४ रोजी करण्यात येणार असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी यांनी विशेष संक्षिप्त पूनरिक्षण कार्यक्रमांतर्गंत वाशिम जिल्हयामध्ये महिला मतदार व युवा मतदारांचे संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाल्ल्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
तसेच निरंतर मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गंत महिला मतदार व १८ ते १९ या वयोगटातील मतदारांचे प्रमाण वाढविण्याकरीता पात्र मतदारांना निरंतर प्रक्रियेअंतर्गत मतदार नोंदणी करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.