शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. सदस्य करणार उपोषण

By admin | Updated: April 14, 2017 02:57 IST

आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या मतदारसंघातील अनेक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय व दैनावस्था तसेच जिल्ह्यातील

पालघर : आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या मतदारसंघातील अनेक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय व दैनावस्था तसेच जिल्ह्यातील इतर विविध प्रश्नाबाबतीत लोकांमधील तीव्र नाराजी लक्षात घेता जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा जिल्हा प्रशासनास दिला आहे. या मागण्या मान्य होईस्तव हे उपोषण मोखाडा तहसील कार्यालयासमोर सुरु ठेऊ असे पत्रही जिल्हाधिकारी यांना दिले आहे. १९ एप्रिलपासून बसणाऱ्या उपोषणाच्या अनुषंगाने निकम यांनी आश्रमशाळांच्या विविध मागण्याबरोबरीने मोखाडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नव्याने सुरु असलेल्या कामाबाबत कामे दिलेले ठेकेदार ही कामे करण्यात कसूर करत असून अशा ठेकेदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)व्याघ्र प्रकल्पाच्या नावाखाली लाटल्या जमिनी या प्रमुख मागण्यांबरोबरीने व्याघ्र प्रकल्पासाठी मोखाडा पळसपाडा येथील अनेक आदिवासींच्या जमिनी शासनाने ताब्यात घेऊन त्यांची फसवणूक केली असून त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्यात, मोखाडा व परिसरात गरिबांना वीज वापर नसताना सुद्धा महावितरण अवाढव्य बिले आकारते. या परिसरात बीएसएनएलचे नेटवर्क मात्र ते नेहमीच मंद सेवा देत असते अशा वेळेस येथील लोकांची गैरसोय होते. त्याविरोधातही निकम यांनी लढा पुकारला असून या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आपण उपोषण करणार आहेत असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.