शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

खैराने भरलेला टेम्पो जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2015 23:15 IST

अंबाडी मार्गावर मांडवी वनक्षेत्रातील कर्मचारी रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना गणेशपुरी डोंगरीशाळेजवळ बिघाड झालेल्या पांढऱ्या रंगाचा पिकअप टेम्पो आढळला

पारोळ : अंबाडी मार्गावर मांडवी वनक्षेत्रातील कर्मचारी रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना गणेशपुरी डोंगरीशाळेजवळ बिघाड झालेल्या पांढऱ्या रंगाचा पिकअप टेम्पो आढळला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बघताच या गाडीचाचालक अंधाराचा फायदा घेत पळून गेला. त्यावेळी टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये बिना परवाना वाहतूक केले जात असलेले खैराचे ४२ नग आढळले. ते मांडवी वनक्षेत्रात आणून त्याचे मूल्यमापन केले असता १६ हजार रुपये घनमीटर प्रमाणे ६ लाख ७२ हजार रुपये असल्याचे मांडवी वनक्षेत्राचे अधिकारी सी.एल. गावंड यांनी सांगितले. तसेच या टेम्पोचा अज्ञात चालकावर वनविभागाच्या कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून त्या टेम्पोमालकाचा शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले.त्याचप्रमाणे खैराची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. खैर हा गुटखा बनवण्यासाठी लागत असल्याने बाजारात खैराच्या लाकडाला चांगली किंमत आहे. या कारवाईत जप्त केलेले खैराचे लाकूड मांडवी वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आले आहे. (वार्ताहर)