शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

टेन ग्रुप ग्रामपंचायत प्रथमच बिनविरोध

By admin | Updated: April 8, 2016 01:16 IST

पालघर तालुक्यातील अटीतटीची निवडणूक होणार म्हणून गाजत असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत टेण, टाकव्हाल, सावरखंड मध्ये निवडणुका न घेता पाच प्रभागामध्ये नेमलेल्या समित्या

आरीफ पटेल,  मनोरपालघर तालुक्यातील अटीतटीची निवडणूक होणार म्हणून गाजत असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत टेण, टाकव्हाल, सावरखंड मध्ये निवडणुका न घेता पाच प्रभागामध्ये नेमलेल्या समित्या व ग्रामस्थांनी १३ उमेदवार बिनविरोध प्रथमच निवडून देऊन नवा इतिहास व आदर्श घडविला आहे. पूर्ण पालघर जिल्ह्यासाठी हा वेगळा पॅटर्न ठरला आहे.निवडणुका म्हणजे खर्चिक बाब आपआपसात रुसवा फुगवा भांडणे होणार हे लक्षात घेऊन गावाचा विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आज काळाची गरज आहे. या उद्देशाने टेण मोरेपाडा लहांगे पाडा, सुतारपाडा, गणेसकरपाडा, टाक व्हाल, रेंजपाडा, सावरखंड, धांगड पाड्यातील सर्व ग्रामस्थ एकता पॅनल च्या झेंड्याखाली एकत्र आल्यानंतर अ, ब, क, ड, ई प्रभागाप्रमाणे उमेदवार निश्चितीसाठी समित्या नेमल्या. त्या त्या प्रभागातील ग्रामस्थांना बरोबर घेऊन या समित्यांनी उमेदवार ठरविले प्रत्येक विभागातून १३ वॉर्डांसाठी १३ उमेदवारांची निवड करण्यात आली. फक्त याच उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेत. ग्रामस्थ व नेमलेल्या समिती सदस्यांनी एकमताने टेन ग्रुप ग्रामपंचायतीची निवड बिनविरोध झाल्याचे घोषीत करण्यात आले. टेण ग्रुप ग्रामपंचायत बिनविरोध होणे म्हणजे लोखंडाचे चणे चावण्याचा प्रकार होता. मात्र हजी मुस्तफा राऊत, जहीर लोनबाल खलिल अबारी, महमद सेख, फिरोज पटेल, तुकाराम मोरे, चंद्र गोवारी, शिवराम गोवारी, आदी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग गोवारी, सदस्य पंचायत समिती पालघर, जबी राऊत, सालिम बुवेरे, किरण गोवारी, भगवान मोहिते, जककी लोनबाल, भरत तारवी, बाबल्या पाडेकर, मुख्तार शेख, संजय साळुंखे, किशोर मोरे, आलताफ अवारी, सदानंद गणेसकर, धर्मेस दळवी, वसिम अवारी, अजीज पटेल, विनोद दळवी, आशफाक शेख, सर्फराज दळवी असे तरूण पुढे आले व त्यांनी सर्व ग्रामस्थांना जवळ केले. मग तो रिक्षावाला असो, भाजी विकणारा असो किंवा मजूर असो. हम करे सो कायदा असे न करता सर्वांच्या मताने सर्वांना हा चमत्कार घडवून आणला गेला.