शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

सनसिटी व तामतलाव; वसई गावात आगीच्या 2 घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 16:53 IST

त्यामुळे कुठं कुठं वाहतुक कोंडी देखील झाली यात काही झाडे रात्री कोसळली असल्याने मदतकार्यात अडचण झाली नाही

आशिष राणे

वसई विरार शहरात मंगळवारी रात्री व बुधवारी दिवसभर  झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे व त्यासोबत वादळी वाऱ्यांमुळे शहरांतील नवघर सनसिटी व तामतलाव, वसई गावात आगीच्या 2 घटना  घडल्या असून 4 ठिकाणी 15 झाडे कोसळली तर 10 सर्प पकडल्याच्या वर्दीची नोंद पालिकेला प्राप्त झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप पालव यांनी लोकमतला दिली आहे. नशीब बलवत्तर म्हणून वसई विरार शहरात कुठे ही जिवीतहानी झालेली नाही मात्र ठीकठिकाणी छोटी मोठी झाडे उन्मळून पडली परंतु कुठं ही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही यात प्रामुख्याने सनसिटी व वसई तामतलाव भागात आगीच्या दोन विविध घटना मात्र घडल्या असून काही मुख्य रस्त्यावर बुधवार रात्री उशिरा व गुरुवारी काही झाडे  कोसळली.  त्यामुळे कुठं कुठं वाहतुक कोंडी देखील झाली यात काही झाडे रात्री कोसळली असल्याने मदतकार्यात अडचण झाली नाही तरीही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कटर मशीन,मेक लिफ्ट, व कुऱ्हाडीने झाडे कापून दिवसरात काही वेळांनी मुख्य रस्ते मोकळे करून दिले

दरम्यान मागील चार दिवस झाले शहरात  रविवार पासून पाऊस व वारा सुटला आहे  त्यामुळे झाडाची पडझड सुरूच आहे, बुधवार रात्री व गुरुवारी देखील हा पडझडी चा प्रकार सुरूच होता.त्यात आता 2 आगीच्या घटनांची भर पडली. यामध्ये अग्निशमन दलाच्या विविध 6 केंद्रात वसई विरार व नालासोपारा येथून आगीची घटना,  झाड व सर्प असल्याच्या वर्दी मिळाल्याने आणीबाणी व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक झाली.

यामध्ये शहरातील मुख्य अग्निशमन केंद्र असलेल्या आचोळे केंद्र ,बोळीज विरार पश्चिम ,फुलपाडा विरार पूर्व, ,श्रीप्रस्थ नालासोपारा पश्चिम ,सनसिटी दिवाणमान, व तांमतलाव ,वसई गाव अशा 6 पैकी 2 ठिकाणी आगीच्या घटना, 4 ठिकाणी एकूण 15 झाडे कोसळली व 10 सर्प मिळून आले असल्याची माहिती वसई विरार महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांनी लोकमत ला दिली.