काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन गडचिरोली: 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले सातारा - कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला... अॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर... अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार? वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात... मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले... २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
Vasai Virar (Marathi News) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरपामाळ हा पवित्र परिसराची स्वच्छता महिन्यातून किमान चार वेळा हे विद्यार्थी करीत आहेत. ...
राष्ट्रीय हरित लवादाने शंभर उद्योगाची प्रसिद्ध केली यादी, तारापूरचा प्रदूषणाचा निर्देशांक ९३.६९ ...
पोलीस हलगर्जी करीत असल्याचा आरोप। आंदोलन करण्याचा दिला इशारा, मुख्याधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न ...
साधेपणा व पर्यावरणविषयक गुरुजींचा संदेश ...
बनावट कागदपत्राच्या आधारे अलिशान हॉटेल बांधून शासनाची फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध कासा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
चला मुलांनो आज पाहू या शाळा चांदोबा गुरुजींची’, असे म्हणत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना कवेत घेऊन संपूर्ण थ्रीडी सूर्यमालेचा अनुभव विजय वाघमारे गुरुजींनी दिला. ...
शुक्रवारी सकाळी 11 वाजता या गोडाऊनला अचानक आग लागल्याचे समजताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. ...
पूर्वेकडील वाकणपाडा येथे चारित्र्याच्या संशयावरून पती आणि भावाने एका महिलेला अंगावर रॉकेल टाकून जीवे ठार मारले. ...
खुपरी येथील संजोग सुरेश पाटील या बिल्डरने आपल्याकडे ठेकेदार म्हणून काम करणाऱ्या दिनेश उर्फ दिलीप आहिरे यांनी कामाचे ऊर्वरित पैसे मागितले ...
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील विविध विभागातील रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. ...